सीताफळ खाणाऱ्यांनी वेळात वेळ काढून हि माहिती नक्की वाचा; नाहीतर होईल खूप पच्छाताप.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हंगामामध्ये आपल्यासाठी वेगवेगळे फळ तयार असतात. या फळांचा आपण नेहमी आस्वाद घ्यायला पाहिजे. हंगामानुसार आपण अनेकदा फळ खात असतो व त्याचे आपल्या शरीराला फायदे सुद्धा होत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सिताफळा विषयी सांगणार आहोत. सीताफळे असे फळ आहे जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा हे फळ अमृतासमान मानले गेले आहे.
या फळाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अनेक आजारांवर रामबाण औषध ठरते. सीताफळे पित्तनाशक आहे,शरीरातील उष्णता कमी करणारे आहे त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असते. सिताफळाच्या अंगी शीतलता प्रदान करणारे गुणधर्म असतात म्हणून जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सीताफळ उपयोगी ठरते.
सिताफळाची नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होऊन जातात त्याचबरोबर उष्णता कमी होणे ,सर्दी, खोकला ,कफ ,ब्लड प्रेशर यासारख्या समस्येवर सीताफळ उपयुक्त ठरते. सीताफळ मध्ये भरपूर प्रमाणामुळे फायबर असतात. ज्या व्यक्तींना वजन वाढीची समस्या आहे ,वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे अशा व्यक्तीने सिताफळाचे सर्वात जास्त प्रमाणात करू नये.
ज्या व्यक्तींना ऍसिडिटी आहे, अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तीने कधीही उपाशी पोटी सीताफळ सेवन करू नये अन्यथा जुलाब डायरिया यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सिताफळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहा उपलब्ध असते तर तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर तुम्ही सिताफळ अवश्य खायला पाहिजे पण तुमच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असले तरी सुद्धा तुम्ही सिताफळ खात असाल तर अशावेळी विपरीत समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते.
अनेक व्यक्तींना शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे आतड्यांचे अल्सर सुद्धा झालेले पाहायला मिळाले आहे. सिताफळ मध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्याच बरोबर अनेक व्यक्तींना कमी ब्लडप्रेशरचा त्रास होत असतो अशावेळी जर तुम्ही सिताफळ खाल्ले तर पोटॅशियमचे प्रमाण यामुळे तुम्हाला शरीरामध्ये डीहायड्रेशन समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला ब्लड प्रेशर च्या गोळ्या चालू असतील तर अशा वेळी जास्त प्रमाणामध्ये सीताफळ खाऊ नक कारण की यातील गुणधर्म आणि ब्लड प्रेशर च्या गोळ्या यातील रासायनिक प्रक्रियेमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोळ्या चालू नसतील अशा वेळी तुम्ही सिताफळ आवश्यक खा. सिताफळ व सिताफळाच्या बिया हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल, केस वारंवार गळत असेल तर अशा वेळी सिताफळाच्या बियांची पावडर ची पेस्ट बनवून आपल्या केसांना लावली तर आपले केस मजबूत बनतात त्याचबरोबर केसातील कोंडा दूर होऊन जातो तसेच केस चमकायला लागतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.