सिताफळ खाणाऱ्यांना मिळतील आश्चर्यकारक फायदे; हे १० आजार कधी होणारच नाहीत.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक फळ वेगळ्या हंगामानुसार उपलब्ध असतात. या फळांचे आपल्याला खूप सारे फायदे सुद्धा मिळत असतात. असे फळ हंगामानुसार खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व उपलब्ध होतात म्हणून या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचे ठरते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका गुणकारी उपयोगी फळाबद्दल जाणून घेणार आहोत.
या फळाचे नाव आहे सिताफळ. सीताफळ हे आपल्या शरीरातील असंख्य समस्यांवर रामबाण औषध म्हणून ओळखले जाते. आपल्यापैकी अनेकांना के’सां’च्या समस्या असतात, के’ स गळत असतात, के’सां’मध्ये कोंडा निर्माण होत असतो, के’स पातळ झालेले असतात, टक्कल पडलेले असते अशा असंख्य समस्या वर सीताफळ उपयोगी ठरते. अनेकदा वातावरणातील बदलांमुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होऊ लागतात.
सर्दी ,खो,क,ला छातीमध्ये कफ साचू लागतो, अशा वेळी जर आपण सिताफळचे सेवन केले तर आपल्या छातीमध्ये साठलेला क’फ बाहेर पडण्यास मदत होतो त्याचबरोबर आपल्या हृ’दया’चे आरोग्य सुद्धा चांगले राहते. अनेकदा शारीरिक थ’क’वा जाणून आपले अंग ठणकत बसते.प्रचंड वेदना होत असतात अशावेळी जर आपण सीताफळाची सेवन केले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
आपल्यापैकी अनेकांना पि’त्ता’चे समस्या वारंवार सिद्ध होत असते. सीताफळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील पि’ त्त पूर्णपणे बाहेर निघून जाते. सीताफळ मध्ये लोह आणि जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर फो’ ड येत असेल तर अशावेळी सीताफळाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहर्यावर लावले तर अजिबात फोड येत नाही त्याचबरोबर काळे डाग सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात.
जर तुम्हाला केसांच्या संदर्भात कोणतीही समस्या असतील तर अशा वेळी या बियांची पावडर बकरीच्या दुधामध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून केसांना लावले तर केसांच्या अनेक समस्या नष्ट होतात परंतु हा उपाय करताना आपल्याला काळजी सुद्धा घ्यावी लागेल. जेव्हा आपण हा उपाय करू तेव्हा सिताफळ बियांची पावडर लावल्यानंतर केस आपल्याला कापडाच्या साह्याने बांधून ठेवायचे आहे.
याची पावडर डोळ्याला लागली तर डो’ळ्यां’ना जळून सुद्धा होऊ शकते म्हणून हा उपाय करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व क उपलब्ध असल्याने आपल्या डोळ्यांच्या समस्या केसांच्या समस्या व क्वचित संदर्भातील ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.