शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करते हि वनस्पती; फक्त अशाप्रकारे करा याचा उपयोग.!

शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करते हि वनस्पती; फक्त अशाप्रकारे करा याचा उपयोग.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती असतात, त्या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला अशा काही वनस्पतीचे गवती प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यांना आपण बिन कामाचे गवत म्हणून उपटून फेकून देत असतो परंतु ही गवत वनस्पती आपल्या शरीरासाठी अनेकदा फायदेमंद ठरत असते परंतु आपल्याला या वनस्पतीचे उपयोग माहिती नसल्याने आपण त्याचा प्रत्यक्ष उपयोग करत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक गवत वनस्पती बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत चला जाणून घेऊ या त्याबद्दल..

आपल्या शरीरातील असंख्य समस्या जर आपल्याला दूर करायचे असतील तर अशा वेळी आपण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काही औषधी वनस्पतींचा वापर सांगण्यात आलेला आहे. त्या वनस्पतीचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला लवकरच फरक जाणवेल परंतु सध्या प्रत्येक जण आयुर्वेदिक औषध ऐवजी मेडिकल औषधांचा जास्त उपयोग करत असतात कारण प्रत्येकाला लवकर बरे व्हायचे असते परंतु आणि लवकर बरे होण्याच्या नादामध्ये आपण आपल्या शरीराला इजा पोहोचत असतो.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये जरी उपचार करण्यास वेळ लागत असला तरी त्याचा आपल्याला दीर्घकालीन फरक जाणवत असतो आणि परिणामी आपले शरीर तंदुरुस्त राहते म्हणून अशाच एका वनस्पती बद्दल आपण आता माहिती करून घेणार आहोत या गवतील वनस्पतीचे नाव आहे दुधी गवत वनस्पती.

यात प्रामुख्याने दोन प्रकार असतात एक मोठे गवत असते आणि एक लहान गवत असते लहान आकाराचे गावात आपल्याला प्रामुख्याने सगळीकडे पाहायला मिळते ही एक वेल वर्गिय गवताचा प्रकार असणारी वनस्पती आहे तसेच आपण जर या गवताचे पांचट तोडले तर त्यातून दूध बाहेर पडते म्हणजे एक पांढरा द्रव पदार्थ आपल्याला दिसू लागतो हा पांढरा द्रव पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात जर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स चेहऱ्यावर फोड आले असतील तर अशा वेळी आपण या पानांमधील पांढरा पदार्थ त्वचेला लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

ग्रामीण भागामध्ये या वनस्पतीच्या पानांना त्याची पावडर बनवली जाते आणि ही पावडर अनेक आजारांसाठी वापरले जाते तसेच या वनस्पतींच्या पानांची आपण बारीक पेस्ट बनवून त्याचा रस काढला आणि लहान मुलांना खायला दिला तर लहान मुलांचा पोटामध्ये जर कोणत्याही प्रकारची कृमी जंत झाले असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते असल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होते आपल्यापैकी अनेकांना मुक्का मार लागलेला असतो तेव्हा एखाद्या वेळी जखम होते की जखम भरण्यासाठी सुद्धा या वनस्पतीच्या पानांचा लेप अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

दुधीच्या वनस्पतींच्या पानांचा रस जर आपण आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यास आपले केस गळण्यापासून तसेच केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो सुद्धा लवकरच दूर होऊन जातो. जानकी नाही मी अशक्तपणा जाणवत असतो तरी तरी जाणवत नाही अशा व्यक्तींनी त्या वनस्पतीच्या व खडीसाखर एकत्र करून सेवन केल्यास आपल्याला फरक जाणवतो.

ज्या व्यक्तींना डायबिटीस ची समस्या आहे अशा व्यक्तींनी खडी साखरेचा वापर अजिबात करू नये याची पाणी किंवा दूध अवश्य वापरू शकतात. दुधी भुताचे मूळ पान होईल या सर्वच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत आपल्यापैकी अनेक जण या वनस्पतीच्या पानांचा रस सेवन करतात यामुळे आपल्या पोटाची पचनशक्ती सुद्धा सुरळीत होण्यासाठी मदत होते तसेच आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढून अन्न पचन व्यवस्थित होते.

जर आपल्या गावात इसार जुलाब झाले असेल तर अशा वेळी या वनस्पतींची पावडर आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एक चमचा टाकून सेवन केल्यास आपल्याला अतिसार पासून सुटका मिळते तसेच तुला जर आपल्याला झाले असतील तरी आपल्या जुलाब लवकर बरे होतात अनेकदा अतिसार व जुलाब यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो.

तसेच या वनस्पतीच्या पावडर मध्ये आपल्या शरीराला शक्ती प्रदान करणाऱ्या अनेक औषधी घटक उपलब्ध असल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा प्राप्त होत असते आणि म्हणूनच जर तुमच्या घराच्या आजूबाजूला या प्रकारची दुधी गवत सापडले तर ते कचरा म्हणून अजिबात फेकू नका त्या गवताचा वापर करून आपले जीवन समृद्ध बनवा आणि आपल्या जीवनातील अनेक समस्या नष्ट करून आपले आरोग्य चांगले राखा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *