आयुर्वेदातली खूपच चमत्कारी आहे हि वनस्पती; शरीरातील अनेक समस्या झटक्यात लावते पळवून.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अतिशय उपयुक्त मानली गेली आहे तसेच या वनस्पतीच्या वापराने आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होते. आपल्यापैकी अनेकांना अंगदुखी, डोके दुखी, कंबर दुखी, मान दुखी, सांधेदुखी, मु,ळ”व्या”ध, अंगावर सूज येणे, लाल चट्टे निर्माण होणे अशा अनेक समस्या वारंवार सतावत असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा औषधांचे सेवन सुद्धा करतो.
परंतु आपल्याला हवा तसा काही फरक पडत नाही आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आयुर्वेदिक शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत तसेच या वनस्पती बद्दल सुद्धा अनेकांना फारशी माहिती नसते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांची आपल्याला माहिती नसते परंतु आज आम्ही तुम्हाला या वनस्पती बद्दल सांगणार आहोत ही वनस्पती आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये सहज पाहायला मिळते. या वनस्पतीचे अनेक दाखले आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घ्या या वनस्पती बद्दल..
आपल्या आजूबाजूला अनेकदा दुर्लक्षित असलेल्या असंख्य वनस्पती असतात, या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आजच्या लेखामध्ये आपण च्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे रासबेरी. रासबेरी ही वनस्पती अनेकदा आपल्याला डोंगराळ भागांमध्ये पाहायला मिळते तसेच या वनस्पतीच्या आकार घुंगरू प्रमाणे दिसायला असतो तसेच या वनस्पतीच्या फळांना टमाटर सारखा आकार असतो आणि हे फळ दिसायला लाल रंगाचे असते. या वनस्पतीचे फळे चवीला आंबट-गोड असतात.
लहान मुले या वनस्पतीचा फळ आनंदाने खात असतात. या वनस्पतीच्या पानांमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम ,पोटॅशियम, विटामीन ए, विटामीन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात तसे पाहायला गेले तर या वनस्पतीचे फळ पान फूल मुळे अनेक औषधी गुणधर्माने उपयुक्त आहेत.
अनेकदा या वनस्पतीचा वापर करून आपल्या शरीरातील समस्या मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या वनस्पतीच्या सेवनाने आपले लिव्हर उत्तम रित्या कार्य करू लागते तसेच अपचन जर तुम्हाला होत असेल,पित्ताचा त्रास होत असेल तर या सगळ्या समस्या सुद्धा लवकरच दूर होतात. या वनस्पतीची पावडर जर आपण सेवन केली तर आपल्याला भूक जास्त प्रमाणामध्ये लागते तसेच आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा सुद्धा लवकर निर्माण होते तसेच अन्न पचन लवकर होते व पचनसंस्था सुरळीत पणे कार्य करू लागते.
ज्या व्यक्तींना अंगावर पांढरे डाग निर्माण झालेले आहेत अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांची पावडर तसेच या पानांचा लेप प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो. ज्या व्यक्तींना मू”ळ”व्या”ध, डायबिटीस समस्या आहे अशा व्यक्तींनी या वनस्पतींच्या पानांचा काढा नियमितपणे सेवन केला तर त्यांचा मु”ळ”व्या”ध” व डायबिटीस नियंत्रणामध्ये राहते तसेच आपल्या शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रणात येते.
आपल्यापैकी अनेकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास वारंवार होत असतो अशा वेळी या वनस्पतीचे फळ जर आपण नियमितपणे सेवन केले तर आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतो. जर आपल्याला एखादा मुका मार लागला असेल आणि प्रभावित जागा जर काळी झाली असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप जर आपण जागेवर लावल्यास सूज सुद्धा कमी होते तसेच र”क्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो.
ही वनस्पती आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायी ठरते तसेच ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण झालेले आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा या वनस्पतीत सेवन लाभदायक ठरते. या वनस्पतीच्या फळांचे अनेकदा सेवन केले जाते तसेच ही वनस्पती आपल्याला फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाहायला मिळते या वनस्पतीचे फळ जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते आणि आपल्याला कोणत्याच व्हायरल इन्फेक्शन पासून त्रास होत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.