भोळ्या शंकराच्या या उपायाने कायमची पळून जाईल साडेसाती; घरात कायम पैसा टिकून राहील.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप मेहनत करत असतो. घरातील प्रत्येक सदस्य मनोभावे कष्ट करत असतो परंतु अनेकदा असे होते की घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येत असतो पण काही ना काही संकट आपल्यावर येते आणि आलेला पैसा क्षणांमध्ये निघून जातो. अनेकदा आपल्या ग्रहमान आपल्याला साथ देत नाही.
घरामध्ये पैसा टिकत नाही. घरामध्ये अगदी क्षुल्लक कारणामुळे वाद-विवाद घडत असतील तर समजुन जा की तुमच्या मागे साडेसाती लागलेली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो का असा अनेकांचा कल असतो.संकटाच्या वेळी तुम्हाला मार्ग सापडत नसतील तर आज लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुम्ही निश्चित करून पहा.
हा उपाय केल्यामुळे तुम्हाला हमखास फळ प्राप्त होईल. शास्त्रामध्ये एक स्तोत्र सांगितले आहे. देवांचे देव महादेव यांचा एक स्त्रोत्र आहे. या स्तोत्राचे पठण संध्याकाळी केल्याने आपल्या घरात आपल्याला त्याचा लाभ लवकरच मिळतो. शिवलीला अमृत या नावाचे श्री महादेव यांचे एक महत्व पूर्ण व लाभदायक असे पवित्र स्त्रोत्र आहे. दारिद्र्य दहन स्तोत्र हे अगस्त ऋषी यांनी रचलेले स्त्रोत्र आहे.
या स्तोत्राचे पठण तुम्हाला तुमच्या घरांमध्ये करायचे आहे. या स्तोत्र पठणाचे एक विशिष्ट अशी पद्धत आहे, त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा एक स्वच्छ कापड आपल्याला अंथरायचे आहे त्यावर आपल्याला बसायचे आहे मग देव पूजा करून शांतचित्ताने या स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे.
या स्तोत्राचे पठण दिवसभरातून एकदा तरी आपल्या घरामध्ये झाले पाहिजे. हे स्तोत्र पठण तुम्हाला सायंकाळी करायचे आहे. हे स्तोत्र पठण घरातील महिलांनी किंवा कर्त्या पुरुषाने केले तरी चालेल. या दारिद्र्य दहन स्तोत्र घटनांनी तुमच्या घरातील साडेसाती लवकरच दूर होईल त्याचबरोबर घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी महत्त्वाची मदत सुद्धा होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.