गुळण्या करून दातातील कीड चुटकीत करा बाहेर; ८० वर्षापर्यंत एकही दात पडणार नाही.!

गुळण्या करून दातातील कीड चुटकीत करा बाहेर; ८० वर्षापर्यंत एकही दात पडणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अगदी सहज उपलब्ध होणारी या झाडाची साल आणि तुमच्या घरातील हा एक महत्त्वाचा पदार्थ. याचा लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे उपयोग करा, असे केल्याने कितीही दात हलू द्या किंवा दातामध्ये वेदना होऊ द्या. त्या सर्व क्षणांमध्ये नष्ट होतील तसेच कोणताही त्रास असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय केल्यास किमान वय वर्ष ८० पर्यंत त्याचे दात पडणार नाहीत,असा खात्रीशीर उपाय आहे.

त्याचबरोबर तुमच्या दाताला जर सेन्सिटिव्हिटी जास्त असेल गार व गरम पदार्थ खाल्ल्यामुळे वेदना होत असतील तर ते सुद्धा नष्ट होतील. हा उपाय एवढा महत्त्वपूर्ण आहे की हे पाणी जर तुम्ही तोंडामध्ये घेतल्यावर तुम्हाला दात आवळले गेल्यासारखे वाटेल.

या सालीचा सर्वात मोठा फायदा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ,तो म्हणजे शिग्रपतनची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्यांना सुद्धा या सालीचा उपयोग लवकर होतो. त्याचबरोबर या सालीचे नाव काय आहे ?या सालीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे? याबद्दल सुद्धा आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

सर्वात आधी दातासाठी कशापद्धतीने उपयोग करायचा आहे आपण जाणून घेऊया. जर आपले दात स्वच्छ पांढरे असतील ते आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसत असते आणि जर तुमचे दात मजबूत असतील तर तुम्ही अनेक वर्ष अधिक पटीने जगतात. ज्या व्यक्तीचे दात अधिक मजबूत असतात तो अधिक वर्षे जगतो कारण त्याला सर्व पदार्थ खाता येतात. जे त्याच्या शरीरासाठी आवश्यक असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. हे सार आपल्याला त्या ग्लासमध्ये भिजवून रात्रभर ठेवायची आहे. हि साल आहे ती अगदी तुमच्या घराजवळ च्या झाडाची साल आहे आणि या सालीचे नाव आहे बाबळीचे झाडाची साल. आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये बाभळीच्या झाडाच्या सालीचे अनन्य असे महत्व सांगण्यात आलेले आहेत.

रात्रभर ही साल आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि सकाळी ग्लास मधील पाणी आणि साल चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे. दोन-तीन मिनिटे उकळल्यानंतर हे पाणी गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे मग पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या घरातील एक महत्त्वाचा व दुसरा पदार्थ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्या पदार्थाचे नाव आहे तुरटी. हा पदार्थ आपल्याला किराण्याच्या दुकानात सहज उपलब्ध होत असतो.

तुरटी आनल्यानंतर त्याची बारीक पूड बनवायची आहे त्यानंतर अर्धा चमचा तुरटीची पूड पाण्यामध्ये टाकायचे आहे. पाण्यामध्ये तुरटीची पावडर टाकताच पाण्याचा रंग तुम्हाला बदललेला दिसेल त्यानंतर तुम्हाला या पाण्याच्या द्वारे चांगल्या पद्धतीने चूळ भरायची आहे. तोंडामध्ये पाणी घेताच तुमचे दात चांगल्या पद्धतीने आवळले गेले जाणवू लागतील त्याचबरोबर दाताच्या ज्या काही समस्या आहेत त्या निघून गेलेल्या तुम्हाला जाणवेल.

ज्या व्यक्तींचे दात वारंवार हलत असतात अशा व्यक्तींना लवकरच फरक जाणवू लागेल. अशा व्यक्तीने तीन ते चार दिवस हा उपाय सलग करायचा आहे. तुमचे दात हलने पूर्णपणे बंद होऊन जाईल. या सालीचा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शीघ्रपतन असा आहे .ज्या व्यक्तींना म्हणजेच पुरुषांना शीघ्रपतन याचा त्रास होत असतो अशासाठी बाभळीची साल खूपच लाभदायक ठरते.

हा उपाय करताना ग्लासभर पाण्यामध्ये साल भिजवून ठेवून मग ते पाणी उकळून घ्यावे त्यानंतर ते पाणी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी दोन चमचा सालीपासून बनवलेला काढा सलग सात दिवस घ्यायचा आहे ,असे केल्याने तुमचा जो शी घ्र पतन याचा त्रास आहे तो लवकरच नष्ट होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *