तुमच्या मोबाईल मध्ये हा वॉलपेपर एकदा नक्की लावा; पैसा,सुख शांती सर्वकाही मिळेल.!

तुमच्या मोबाईल मध्ये हा वॉलपेपर एकदा नक्की लावा; पैसा,सुख शांती सर्वकाही मिळेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आधुनिक काळामध्ये मोबाईल हे अत्यावश्यक साधन बनलेला आहे. मानवाचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या मोबाईल सोबत जातो तसेच काही लोक आपल्या हातामध्ये,टेबलावर ,पॉकेटमध्ये सतत मोबाईल ठेवत असतात. या मोबाईल कडे आपलं लक्ष वारंवार खेचला जातं. आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळे नोटिफिकेशन, वेगवेगळे मेसेज आपण पाहत असतो आणि त्यामुळे मोबाइल स्क्रीन वर आपलं लक्ष वारंवार जाते. वास्तुशास्त्,र ज्योतिष शास्त्र आणि तंत्र मंत्र शास्त्र या तीनही शास्त्रामध्ये अचूक उपाय दिलेला आहे.

एखाद्या चित्रावर किंवा मूर्तीवर जर आपलं लक्ष वारंवार पडत राहिले तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. आपतर कॉन्शिअस आणि सब कॉन्शिअस माइंड आहे , अवचित मन आहे त्या मनाला समोरच्या प्रतिबिंबावर पडून आपलं जीवन आमूलाग्र रित्या बदलू शकते. आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे की ,चांगलं पहा, नेहमी चांगलं वाचन करा, सकारात्मक गोष्टी करा ,सकारात्मक गोष्टी ऐका तसेच आपले डोळे, आपले कान आपली जीभ आपली त्वचा हे आपले पाच ज्ञानेन्द्रिय ज्या गोष्टींना ग्रहण करतात.

ज्या प्रकारच्या ज्ञानग्रहण करतात त्या ग्रहणाचा प्रभाव आपल्या मनावर आपोआपच पडतो आणि आपली जडणघडण देखील त्याच प्रकारे होते. तंत्रशास्त्र याहूनही पुढे जाऊन असा म्हणत कि एकच चित्र वारंवार पाहिल्याने त्या चित्राचा प्रभाव आपल्या भाग्यावर तसेच नशिबावर पडतो त्याचप्रमाणे आज आपण आपले भाग्य नशीब बदलणार आहोत त्यासाठी असे काही फोटोज पाहणार आहोत.

जर आपण आपल्या मोबाईल ला वॉलपेपर लावले किंवा व्हाट्सअप च्या बॅकग्राऊंडला लावला जर आपण एकाच चित्र लावलं आणि आपण ते वारंवार पाहत असू तर आपला भाग्योदय नक्की होईल तसेच वेगवेगळ्या फोटोंचा प्रभाव वेगवेगळ्या कारणावरून होतो तर आपण बिजनेस वरून पाहूया. जर तुमचा बिझनेस होत नसेल, बिजनेस मध्ये यश मिळत नसेल तसेच बिजनेस मधून जितका पैसा यायला हवा जर तितका पैसा येत नसेल तर तितकी प्रगती साध्य होत नसेल तर आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वर लाल रंगाच्या धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा.

लाल रंगाचे असे घोडे की ते धावत आहेत आणि त्यांची संख्या विषम असावी. सात किंवा नऊ घोडे असतील तर हे चित्र अत्यंत शुभ मानल जाते तसेच असं चित्र लावून पहा काही दिवसातच आपला बिजनेस तेजीने दवडू लागेल. प्रॉफिट नफा त्यातून निर्माण होऊ लागेल परंतु त्या चित्रांकडे आपल्या लक्ष वारंवार जायला पाहिजे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट जर तुमच्या घरा मध्ये सातत्याने भांडणे होत असतात घरामध्ये अशांती आहे ,कोणत्या ना कोणत्या बाधा आहेत किंवा कोणाची तरी नजर लागलेली आहे ,एकापाठोपाठ एक संकट येत असेल तर संकटे संपवायचे नाव जर घेत नसेल तर अशा वेळी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ब्लेसिंग बुद्धा म्हणजेच आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत गौतम बुद्ध ची मूर्ती लावू शकता.

गौतम बुद्धाचा असा फोटो की त्याच्यामध्ये ते आशीर्वाद देत आहेत. हा फोटो आपल्या ला गुगलवर सहज मिळतो. हे फोटो आपल्या जीवनात शांतता निर्माण करतात आपल्या संकटांपासून मुक्ती करतात. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह जुळत नसेल काहीना काही कारणावरून मोडत असेल तर किंवा योग्य प्रकारचे स्थळ मिळत नसेल किंवा होणारा जो मुलगा असेल तो पसंत करत नसेल अशा काही समस्या असतील तर ही बाधा दूर करण्यासाठी डान्सिंग कपल म्हणजे नाचणाऱ्या जोडप्याचा फोटो तुम्ही अवश्य लावा. नाचणारा जोडप्याचा फोटो तुमच्या आयुष्यामध्ये विवाह योग निर्माण करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *