फक्त भाग्यवान लोक ऐकतील हा मंत्र; मनातील सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण.!

फक्त भाग्यवान लोक ऐकतील हा मंत्र; मनातील सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पांना मंगलमूर्ती विघ्नहर्ता ,सुखकर्ता म्हटले जाते. प्रत्येक शुभकार्याची सुरूवात करण्यापूर्वी ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सर्वात आधी श्रीगणेशाचे पूजन केले जाते कारण गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहे.ते आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा निवारण करतात म्हणून आपल्या जीवनात ज्या वेळी कष्ट व बाधा येतात किंवा कष्ट व बाधा घेऊ नयेत म्हणून गणपती बाप्पाची आराधना जरूर करावी.

विशेष करून गणेश मंत्रा मध्ये खूप शक्ती सामावलेली असते.आपण खूप पूजा पाठ करतो.भगवंतांचे ध्यान करतो परंतु मंत्रांमध्ये जी ताकत असते मंत्र्यांची यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांचे त्यांचे निवारण होते.आपल्याला इच्छित फळ प्राप्त करायचे असेल, नोकरी मिळवायची असेल, व्यवसाय आर्थिक समस्यांचे निराकरण करायचे असेल तर बाप्पांच्या चरणी आपल्याला नतमस्तक व्हायचे आहे किंवा फक्त हा मंत्र ऐकल्याने ही आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

हा मंत्र अगदी सोपा आहे व हा मंत्र ऐकल्याने किंवा बोलल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे पूर्णपणे नष्ट होऊन जातात. हा मंत्र आपल्यापैकी अनेकांनी याआधी ऐकलेला असेल. मंत्र पुढील प्रमाणे आहे.. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ, निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा.

या मंत्राचा अर्थ असा आहे वाकडी सोंड असलेले मोठे शरीरात असलेले कोटी सूर्याप्रमाणे ज्यांचे तेज आहे असे जे बाप्पा आहेत ज्यांनी माझी सगळी कार्य विनाअडथळा त्यामध्ये कोणतेही विघ्न न येता सुरळीतपणे पार पाडावी.

तर आपण या मंत्राचा नियमित जप केला तर या मंत्रा द्वारे आपण नेहमी सकाळी दुपारी संध्याकाळी मंत्राची लय जरी ऐकले तरी आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येणार नाही. आपली सगळी कार्य अगदी वेगळी निर्विघ्नपणे कार्य पार होतील. आपल्या सर्व इच्छा मनोकामना यांची पूर्तता होईल परंतु यासाठी आपल्या मनामध्ये बाप्पा विषयी श्रद्धा असायला हवी कारण की आपण कोणतेही कार्य जेव्हा करतो ते कार्य मनापासून करणे गरजेचे आहे तरच आपल्याला त्या फळाचे आवश्यक तेवढे फळे प्राप्त होत असते अन्यथा हवे असलेले फळ प्राप्त होत नाही.

आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. इतरांविषयी आपल्या मनात दयाभाव प्रेम असायला हवे. आपले मन नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायला हवे. इतरांविषयी भेदभाव, जळण असू नये. आपल्या मनामध्ये कोणाविषयी कपट ठेवू नका. जर तुमचे मन स्वच्छ असेल तर तुम्हाला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होईल. गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण करतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *