रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिट काढून म्हणा हनुमान संकटनाशक मंत्र; संकट होतील कायमची दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा श्री हनुमान संकट नाशक मंत्र कोणता आहे तसेच तो मंत्र कसा म्हणावा? त्याची विधी काय आहे? हा विषयी जाणून घेणार आहोत.ज्या मात्र जपामुळे मानले जाते की हनुमान यांची कृपा आपल्यावर होऊन सर्व संकट, शनिपीडा, शत्रुपीडा सर्व पिडा दूर होतात. दिव्य मंत्र ग्रंथांमध्ये मंगळवारचा दिवस अत्यंत सुपीक व कल्याणकारी मानला गेलेला आहे.असे मानले जाते की, मंगळवारच्या दिवशी श्री हनुमान यांचा जन्म झाला होता.
हनुमान भक्त शनिवार व मंगळवारच्या शुभ दिवशी श्री हनुमान यांना प्रसन्न करण्यासाठी मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात त्यांना जल अर्पण करतात तसेच हनुमान चालीसा वाचन करतात परंतु सध्या मंदिर बंद आहे त्यामुळे आपण घरीच श्री हनुमान पूजनबरोबर रात्री झोपण्याआधी संकटनाशक मंत्राचा जप करावा हा मंत्र जप पुढील प्रमाणे आहे.
ओम तेजसे नमः, ओम प्रसन्नात्मने नमः
ओम शूराय नमः, ओम शांताय नमः
ओम मारुतात्मजाय नमः, ओम हनुमते नमः
या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र रात्री हातपाय धुऊन शुद्ध होऊन श्री हनुमान यांचे पूजन करून जपायचा आहे व हनुमान जी यांच्या मूर्तीसमोर लाल आसनावर बसून शांत एकाग्र मनाने कोणीही आपल्याला जपामध्ये व्यत्यय आणणार नाही याची काळजी घ्यावी व कमीत कमी 108 वेळा मंत्र जप करायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ जप सुद्धा करू शकता.
11 मंगळवार आपल्याला जा जप करायचा आहे तसेच आपण अन्य दिवशी देखील करू शकता. मंगळवार शनिवारी आपण देखील हा जप करू शकता. या मंत्र जपामुळे मानले जाते की जीवनातील सर्व संकट ,बाधा दोष हनुमान कृपेने नष्ट होतात त्यामुळे आपण या मंत्राचा जप अवश्य करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.