सलमान खानच्या पार्टनर चित्रपटातील हा बालकलाकार दिसतोय आज खुपचं हँडसम.!


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सलमान खानने आपल्या फिल्मी करिअर मध्ये असे खूप चित्रपट केले आहेत कि लोकं आजही ते चित्रपट पाहणं तेवढंच पसंत करतात जेवढे ते आधी करायचे. तुम्हीपण सलमान खानचे फॅन असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा. आज आम्ही बोलणार आहोत बॉलीवूड चे दबंग अभिनेता सलमान खान चा  पार्टनर  या चित्रपटाबद्दल.आणि  सांगणार आहोत या चित्रपटातील सलमान खानसोबत केलेल्या या छोट्या मुलाबद्दल. 


हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये सलमान खान,गोविंदा,कतरीना कैफ आणि लारा दत्त यांनी या चित्रपटामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. परंतु या चित्रपटामध्ये बालकलाकार अली हाजी ने आपल्या दमदार अभिनयाने सर्वानाच खुश केले होते. अली हाजीनें या चित्रपटात लारा दत्त चा मुलगा रोहन साहनी ची भूमिका केली होती. आपणास सांगू इच्छितो कि अली हाजी या बालकलाकारने या आधी अनेक चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून अभिनय केलेला आहे. ज्यामध्ये सैफ अली खान सोबत तारा रम पम पम, अमीर खान सोबत फन्ना , आणि शाहिद कपूर सोबत पाठशाळा असे चित्रपट सामील आहेत. 


अली हाजी चा जन्म ३० ऑक्टोबर १९९९ साली मुंबईमध्ये झाला आहे. अली हाजी आज  तो २० वर्षाचा झाला आहे आणि आता तो खूपच हँडसम दिसू लागला आहे. तसेच तो मोठा होऊनही चित्रपटामध्ये काम करत आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या नोबलमॅन मध्ये अली हाजी ने मुख्य भूमिका साकारली होती. आणि सध्याचं रिलीज झालेल्या ह्रितिक रोशनचा Super ३० या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत तो दिसून आला होता. मित्रांनो पार्टनर चित्रपटातील लहान मुलगा मोठा झाल्यावर आपला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *