दातातील कीड चुटकीत बाहेर काढा; फक्त या 2 पानांचा असा वापर करा आयुष्यात पुन्हा कधीच दात दुखणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दातामध्ये कीड झालेली असेल त्यामुळे प्रचंड वेदना होत असतील तर कीड काढण्यासाठी किंवा कुठलीही ट्रीटमेंट करण्याचा विचार करत असेल तर त्या आधी अगदी साधा सहजरीत्या करता येणारा हा उपाय करून बघा. काही सेकंदांमध्ये दातांमध्ये जी कीड आहे तुमच्या दरातील कीड पूर्णपणे निघून जाईल.वेदना हे पूर्णपणे थांबून जाईल.
स्वच्छ दात हे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ करतात त्याच पद्धतीने ही दात आपल्याला विविध प्रकारचे अन्नघटक खाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात परंतु त्याच्यामध्ये कीड लागली असेल,तर प्रचंड वेदना होतात आणि आपल्याला काहीही खाता येत नाही आणि मग आपण दात काढण्याचा किंवा रूट कॅनल सारखी ट्रीटमेंट करत असतो ते करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु एवढं सगळं करण्याची गरज नाही.
अगदी सहजरीत्या उपलब्ध होणार्या वनस्पती आणि आपल्या घरामधील दोन तीन घटक याचा वापर करून ही किड लगेच थांबून जातील. तुमच्या दातांमध्ये होणारी वेदना पूर्णपणे निघून जाईल पण आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे सिताफळ चे पान आहे.हे पान आपल्या दातांसाठी अत्यंत गुणकारी आहे यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुणधर्म असतात.
हे पण सूज कमी करणारे, जंतू नष्ट करणारे आणि काविटी मधील किड नष्ट करणारे आहे त्याचबरोबर शूगर नष्ट करणारे म्हणून सुद्धा हे पान ओळखले जाते. आपल्या दातामध्ये साठून राहिलेले अन्न कण यामुळे तोंडामध्ये जिवाणू निर्माण होत असतात, ते त्या ठिकाणी त्या घटकांमधील साखरेवर प्रक्रिया करून त्याचे कीड मध्ये रूपांतर करतात आणि जो दाता वरील कठीण भाग असतो त्याला नष्ट करतो आणि मग त्या ठिकाणी कीड लागते आणि वेदना सुरू होतात आहे.
हा उपाय करण्यासाठी दुसरा घटक आपल्यासाठी लागणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो आहे चूना.चूना आपल्याला सर्वत्र उपलब्ध होतो. कॅल्शियमचा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य स्रोत आहे. तुम्हाला माहिती असेल चुना हा गुणधर्माने अल्कलाइन किंवा आम्लारीधर्मी आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर किड नष्ट करणारा हा घटक आहे त्यामुळे दातामध्ये किंवा ज्या ठिकाणी कीड आहे त्या ठिकाणी जिवाणू तयार केलेला आहे त्याला नष्ट करतो शिवाय एक कॅल्शियमची पातळी या ठिकाणी निर्माण करतो ज्यामुळे आपल्या दाताला कीड परत लागत नाही आणि त्या ठिकाणी स्वतः सीताफळाची पानं आणि थोडासा आपल्याला चुना घ्यायचा आहे.
साधारणत दोन ते तीन एवढंच गव्हाचे दाणे एवढे चूना घ्यायचे.याचे प्रमाण कमी-जास्त झाला तरी कुठली साईड इफेक्ट नाही त्यामुळे घाबरायचे कारण नाही. आपल्याला एक दोन सिताफळ चे पान घ्यायचे आहे ते चांगले बारीक कुटून घ्यायचे आहे. चांगल्या रीतीने कुटून घ्यायचे त्यानंतर थोडा चूना घ्यायचा आहे आणि त्याची गोळी बनवायची. ज्या ठिकाणी तुम्हाला दात दुखतो आहे, दातावर किड पडलेली आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे जेव्हा जेव्हा आपला दात दुखेल तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे असे केल्याने आपली दात दुखी लवकर थांबेल त्याचबरोबर भविष्यात दात सुद्धा किडणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.