फक्त या 1 रुपयाच्या तुरटीने शेतातील व घरातील उंदीर, घुस लावा कायमचे पळवून.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे मनुष्य त्याच्या वापरामुळे आपले जीवन संपन्न करू शकतो परंतु आपल्यापैकी अनेकांना यापासून बद्दल फारशी माहिती नसते अशा वेळी आपण त्यांचा व्यवस्थित उपयोग करत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी खूप कामामध्ये असतो. शेतीची लागवड करणे, शेतामध्ये बी बियाणे करणे या सगळ्या कामांमध्ये तो मन लावून व तन-मन-धनाने जीवाची पराकाष्ठा करून शेतीची लागवड करत असतो.
परंतु अनेकदा या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक उपद्रवी प्राणी आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहायला मिळतात त्यातील एक उपद्रवी प्राणी म्हणजे उंदीर. अनेकदा उंदीर आपल्याला घरामध्ये व शेतामध्ये पाहायला मिळतात. शेतामध्ये जर उंदीर सापडले तर उंदीर आपल्या पिकांची नासधूस करतात आणि यामुळे शेतकरी सतावतो अशा वेळी उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो परंतु काही उपाय करून सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही.
अशावेळी या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील व शेतातील उंदीर काही दिवसांमध्येच कमी होतील व पुन्हा कधीच उंदीर तुमच्या शेतामध्ये व घरामध्ये दिसणार नाही चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अनेकदा आपण आपल्या घरामध्ये महिनाभराची धान्य साठवणूक करत असतो अशावेळी जर आपल्या घरामध्ये उंदीर आले तर ते धान्याची नासाडी करतात तसेच अनेकदा शेतकरी आपल्या शेतीतील जो माल पिकवलेला आपल्या घरामध्ये आणतो अशावेळी सुद्धा जर घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढला तर उंदीर अन्नधान्याची नासाडी करू लागतात आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणारा आहोत तो अत्यंत रामबाण उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जो पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते म्हणजे तुरटी. तुरटी ही बाजारांमध्ये सहज उपलब्ध होते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तुरटीचे अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे. तुरटी पाण्यातील जीवजंतू नष्ट करते पण त्याचबरोबर अन्य काही सुद्धा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.
आपल्या घरातील उंदीर पळवण्यासाठी आपण तुरटीचा उपयोग करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीची पावडर बनवायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये उंदराचे बिळ आहे अशा ठिकाणी आपल्याला एक-दोन चिमूटभर पावडर तेथे टाकायचे आहे असे केल्याने उंदीर काही दिवसांमध्येच पळून जातील कारण की तूरटीचा वास अतिशय उग्र असतो.
जर मनुष्याने तुरटीचा वास सातत्याने घेतला तर त्याच्या नाकाला व गळ्याला सूज येते हाच नियम प्राण्यांना सुद्धा लागू होतो म्हणूनच उंदीर जास्त काळ तुटीचा वास घेऊ शकत नाही. हा उपाय जर आपण सातत्याने दहा दिवस जरी गेला तरी आपल्या घरातील सर्व उंदीर बाहेर पळुन जाण्यासाठी मदत होते आणि परिणामी आपल्या घरातील अन्नधान्यांची नासाडी सुद्धा होत नाही. जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा उंदीर भरपूर प्रमाणामध्ये झाले असतील तर आणि तुम्ही त्यांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असाल तर हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.