कमजोरी, अशक्तपणा, रक्ताची कमतरता, बारीकपणा पूर्णपणे विसरून जाल, करा फक्त हा एक रामबाण उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण जास्त झालेला आहे. कामाचा ताणतणावामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आपल्या आहारावर होत असतो आणि परिणामी आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व प्राप्त होत नाही. अनेकदा वेळेवर जेवण न केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराचे चक्र पूर्णपणे बदलून जातात तसेच अनेकदा आपण बाहेरचे पदार्थ खातो तेलकट-तुपकट यामुळेसुद्धा शरीराचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते.
आपल्यापैकी अनेक जण असे असतात की ते खूप सारे पदार्थ खातात परंतु त्यांच्या शरीराला लागत नाही. बारिकपणाचीसमस्या त्यांना सतावत असते आणि अनेकदा शरीराची पोषकतत्व प्राप्त न झाल्याने आपल्याला अशक्तपणा, कमजोरी, र,क्ताची कमतरता यासारख्या विविध समस्या उद्भवत असतात आणि म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करायचे असतील तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्या शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या पदार्थाचा उपयोग करायचा आहे त्याबद्दल..
आपल्यापैकी अनेकांना शारीरिक कमजोरी, अशक्तपणा र,क्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे या सारखे अनेक समस्या सतावत असतात. या समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण औषधे सुद्धा सेवन करतात परंतु औषधे सेवन केल्याने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण काही असे घरगुती पदार्थ जाणून घेणार आहोत, त्या पदार्थाच्या सेवनाने आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होणार आहेत.
यातील पहिल्या पदार्थ आहे मूग. आपल्याला एका वाटीमध्ये मूग घ्यायचे आहेत. हिरवे अख्खे मूग आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा पुरवत असतात तसेच या मुलांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखे अनेक घटक उपलब्ध असतात. आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक मुठ भर मुग त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर दुसरा पदार्थ आहे चणे आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मूठभर चणे वाटी मध्ये टाकायचे आहे त्यानंतर सात ते आठ मनुके करण्यासाठी आपण घेणार आहोत.
पाणी स्वच्छ घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते पाणी सेवन सुद्धा करायचे आहे आणि उरलेले पदार्थ आहेत ते आपल्याला दहा ग्राम गूळ सोबत सेवन करायचे आहेत, असे केल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होणार आहे तसेच गूळ व अन्य पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत.
यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर पडते त्याच बरोबर हे पदार्थ जर आपण नियमितपणे सकाळी उपाशी पोटी सेवन केले तर दिवसभर आपल्याला नेहमी ऊर्जा जाणवत असते तसेच शरीरातील अन्य समस्या म्हणजेच केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, अशक्तपणा वाटणे या सगळ्या सुद्धा नष्ट होऊन जातात. जर तुम्हाला सुद्धा या समस्या वारंवार जाणवत असतील तर हा उपाय एकदा अवश्य करून पाहा या मुळे तुमच्या शरीरावर चांगला प्रभाव नक्की जाणवेल आणि भविष्यात तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.