कणिक मळतांना फक्त ही 1 वस्तू टाका; आयुष्यात नेहमी शुभ मंगल घडेल , धन दौलत येईल.!

कणिक मळतांना फक्त ही 1 वस्तू टाका; आयुष्यात नेहमी शुभ मंगल घडेल , धन दौलत येईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनात जर काही दुख असेल,घरात वादविवाद होत असतील, नेहमी पैशांची चणचण राहत असेल, आपल्या तिजोरीत पर्स पाकिटात खडखड असेल, आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा.या सगळ्या गोष्टी साठी आपण उपाय करू शकतो.हा उपाय साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे. जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर सोमवारी शुक्रवारी व बुधवारी या आठवड्यातील तीन दिवशी तरी हा उपाय जरूर करावा.

आपला शुक्र मजबूत होतो. शुक्र मजबूत असल्याने आपल्याला धन संपत्ती प्राप्त होते त्याचबरोबर आपला चंद्र सुद्धा मजबूत असायला हवा चंद्र मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि आपल्या सुखा मध्ये वाढ होईल. आपली वाह वा होईल. सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल आणि हेच याचे कारण आहे म्हणून जर आपण पिठामध्ये एक ती वस्तू टाकली तर जर आपण टाकली तर आपला बुध ग्रह सुद्धा मजबूत होईल हा उपाय आपण नेहमी सुद्धा करू शकतो.

हा उपयोगी साधा सोपा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पिठ उपलब्ध असते. चपाती बनवण्यासाठी आपण कणिक मळत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त कणिक मध्ये एक वस्तू टाकायची आहे. प्रत्येक घरातील स्वयंपाक घर हे त्या घराचे आत्मा असतो कारण येथूनच घरातील सर्व सदस्यांना अन्न पोषण मिळत असते. घरातील सर्व सदस्य अन्न ग्रहण करत असतात. सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते. आपले शरीर हे अन्न ग्रहण करत असते जे आपण ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि तसे शरीर असते तसेच आपले मन तयार होते असे म्हणतात की जैसा खाओगे ऐसा ही होगा मन म्हणजे त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना आनंदाने प्रफुल्लित मनाने स्वयंपाक करायला हवा.

अनेक महिला स्वयंपाक करताना वाद-विवाद भांडण करत असतात अशावेळी त्या लहरी सुद्धा जेवणामध्ये उतरत असतात आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अन्न खाण्याच्या शरीरात जात असते आणि त्याचा विपरीत परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर सुद्धा होत असतो. खाण्याराच्या मनात तरी तेच तरंगे निर्माण होतात त्या गोष्टीबद्दल चर्चा करतो. जर आपण स्वयंपाक करताना हसत-खेळत नामस्मरण केले तर त्या नामस्मरणाचा जेवणार सुद्धा चांगला परिणाम होतो आणि अन्नग्रहण करताना त्याचा उत्तम प्रभाव आपल्या शरीरावर होतो. घरातील स्त्रीला कणीक मळताना बोटाचे टस्से मारले की तिसरी गणित तशीच गोल गोल करून ठेवत नाही तर त्यात कणकेच्या गोळ्यावर आपल्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत होते.

हे आपण नेहमीच पाहतो असे का बरे करत असतील तर या कणिक चे गोल गोळा करून ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण पीतरांसाठी कणिक मळतो त्यावर कोणत्याही प्रकारचे टस्से नसते. जेव्हा आपण कणकेच्या गोळ्यावर कोणत्याही प्रकारची निशाण लावत नाही व गोलाकार वर्तुळ बनवतो अशा कणकेच्या गोळ्याला पिंड असे म्हणतात आणि हे पिंड मृत व्यक्तीला अन्न म्हणून दिले जाते. म्हणून स्त्रियांनी कणिक बनवल्यानंतर त्या गोळ्यावर तीन ते चार आपल्या हाताचे ठसे घेऊन ठेवावे असे केल्याने चांगले असते. म्हणजेच त्या घरावर वाईट शक्तीचा तसेच इतरांचा प्रभाव रहात नाही. असे अनेक देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी व घरातील इतर सदस्यांना जेवणासाठी योग्य बनतात. जर या गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तर यापुढे जेवण बनवताना सर्वात आधी कणकेवर हाताचे ठसे उमटावे. त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवाव्या.

आता आपण पाहू या अनेक बनवताना नेमकी कोणती वस्तू त्यामध्ये टाकायला हवे. जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा अशावेळी थोडेसे तूप आणि थोडीशी साखर त्यामध्ये टाकावी. पोळ्या आपल्याला गोड करायचे नाही परंतु उपाय म्हणून चिमूटभर साखर त्यामध्ये टाकायचे आहे. पण हा उपाय दररोज करू शकतो. हा उपाय केल्याने चंद्र शुक्र ग्रह मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होणार आहेत. स्वयंपाक बनवुन झाल्यानंतर आपण पहिली ची पोळी बनवतो ती पोळी देवाला नैवेद्य म्हणून दाखवावे. आणि सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल त्यातील दुसरी पोळी आपल्या गच्चीवर कावळासाठी व इतर पक्षांसाठी ठेवावीत असे केल्याने आपले पित्र सुद्धा आपल्यावर खूश राहतील. बहुतेक घरांमध्ये शेवटची चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते. कुत्र्याला पोळी खायला दिल्याने आपल्या मनातील अदृश्य भीती दूर होते.

आणि शत्रूची पीडा सुद्धा नसते. कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी. परंतु शेवटची पोळी कुत्र्याला खायला देऊ नये. आपण मधली कोणती ही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये शेवटची पोळी आहे ती आकाराने मोठे बनवावी व ती मऊ असावी आणि ही ची पोळी आहे ते आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजे गृहिणीला खायला द्यायला हवी. असे केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होते. आपले घर नेहमी अन्नधान्यांनी भरलेले राहते हा उपाय आपल्याला समृद्धी प्रदान करणारा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *