तुमच्या घराच्या टॉ-यले’टमधे टाका फक्त हि १ वस्तू; घरात अनेक मार्गांनी पैसा येऊ लागेल.!

तुमच्या घराच्या टॉ-यले’टमधे टाका फक्त हि १ वस्तू; घरात अनेक मार्गांनी पैसा येऊ लागेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण असा उपाय जाणून घेणार आहोत , त्या उपायांमुळे तुमच्या घरात कधीच पैशाची अडचण येणार नाही. जर तुमच्या घरांमध्ये आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल पैसा आला असेल तरी तो टिकत नसेल तर तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा.आपल्या घरात विविध प्रकारच्या अडचणी असो मग त्या अडचणी पैशाच्या असो किंवा धन संबंधित किंवा आरोग्य संबंधित असतील किंवा घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर या सर्व घटना आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मुळे घडू लागते.

ही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला कोणत्याच कार्यामध्ये यशस्वी व सफल होऊ देत नाही. प्रत्येक कार्यामध्ये सतत अडथळा निर्माण होत राहतो. तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल की एखादे काम होता होता राहून जाते.आपणास वाटते की हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल परंतु अशी अचानकपणे काहीतरी समस्या निर्माण होते जेणेकरून ते काम यशस्वी व अपयशी ठरते कधीकधी अपूर्ण राहते तरी या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मुळे घडत राहते.

म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशा पद्धतीने घालवायची? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आजचा उपाय आपल्याला मिठाने करायचा आहे. प्रत्येक घरामध्ये मीठ हे सहज उपलब्ध असते. मिठामध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ खेचून घेते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नकारात्मक शेवटी आपल्या घरामध्ये येते कशी.?

जेव्हा पण बाहेरून आपल्या घरांमध्ये येतो तेव्हा आपल्या सोबत नकारात्मक ऊर्जा व सकारात्मक ऊर्जा या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा सोबत घेऊन येत असतो त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ती त्याच्यासोबत नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते. तर अशाच प्रकारे ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते.अनेकदा असे होते की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा आपले सुख पाहून त्या व्यक्तीच्या मनामध्ये इर्षा निर्माण होते म्हणजेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी जळण होण्याची भावना उत्पन्न होते.

हीच नकारात्मक का आपल्या घरामध्ये अडथळा निर्माण करते. म्हणूनच या नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण करण्यासाठी व नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराला मुक्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय सोपा आणि साधा आहे जो कोणीही सहज करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काचेच्या वाटीमध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही खडा मीठ सुद्धा वापरू शकता.

हेच मीठ आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून आपल्या टॉ-य-लेट मध्ये ठेवायचे आहे.तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक खुर्च्या आहे ती नकारात्मक ऊर्जा या मिठामध्ये शोषून घेतली जाईल तसेच एक महिन्यानंतर जे मीठ वाटी मध्ये घेतलेले आहे ते मीठ टाकून द्यायचे आहे आणि नीट फ्लश करायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला वाटी मध्ये नवीन मीठ घ्यायचे आहे , असे आपल्याला नेहमी करायचे आहे. दर महिन्याला आपल्याला वाटीतील मीठ बदली करायचे आहे.

हा उपाय करायचा ते आपल्याला काचेची वाटी च वापरायची आहे. प्लास्टिक किंवा स्टीलची वाटी या उपायासाठी चालणार नाही.हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल म्हणूनच हा उपाय अतिशय साधा व प्रभावी आहे. त्याचबरोबर दर शनिवारी लादी पूसताना त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे.हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी करायचा आहे ,असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *