नशीब साथ देत नसेल तर लिंबाचे दोन तुकडे करून गुपचूप फेका इथे; भाग्य चमकेल, प्रत्येक कामात मिळेल यश.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा अनेक संकटे व समस्या एकाच वेळी येतात विशेष करून जो तरुण वर्ग आहे व्यापार धंदा करतात ज्यांच्या जीवनात खूप संघर्ष आहे, खूप समस्या आहे . कधी कधी लोक मानसिक दृष्ट्या एवढ्या त्रस्त होतात की चुकीचे पाऊल सुद्धा उचलतात. आता या सर्व समस्या निवारण्याचे कोणताच उपाय नाही का.? तर नक्की उपाय आहे अनेक असे उपाय आपल्या ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितले गेलेले आहेत.
तुम्ही महिला असाल ,तरुण असाल, वृद्ध असाल, अशा प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा उपाय करू शकते.जर तुम्हाला मानसिक त्रासापासून मुक्तता मिळवायची असेल, तुमच्या जीवनात अनेक संघर्ष असतील, धन संबंधित काही तक्रारी असतील किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मी तुमच्यावर कोणीतरी करणी किंवा वाईट बाधा केली असेल. नशीब साथ देत नसेल किंवा कुंडलीतील ग्रह वाईट दशेत असतील. या सर्व वाईट गोष्टींमधून सुटका मिळविण्यासाठी तसेच नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून पहा. हा उपाय केल्याने तुमचे भाग्य उजळून जाईल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे. जी व्यक्ती पीडित आहे त्या व्यक्तीने शनिवार, मंगळवार व रविवार या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा उपाय आमची साधा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. या उपायासाठी कोणतेही कच्ची किंवा पिकलेली लिंबू घेऊ शकता.आता हे लिंबू जी व्यक्ती पीडित आहे अशा व्यक्तीच्या उशीखाली रात्रभर हा लिंबू आपल्याला ठेवायचा आहे.त्याचबरोबर रात्रभर त्या व्यक्तीच्या डोक्याखाली हा लिंबू राहील अशा पद्धतीने आपल्याला लिंबू ठेवायचा आहे.
त्यानंतर रात्रभर उशीखाली ठेवलेले जे लिंबू आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी घरातच कापायचे आहे म्हणजेच या लिंबूचे आपल्याला मधोमध असे दोन तुकडे करायचे आहे.आता हे कापलेले लिंबूचे दोन तुकडे तसेच आपल्या हातामध्ये धरून घराच्या बाहेर पडायचे आहे आणि घराच्या काही अंतरावर जाऊन हे हातातील लिंबू आपल्याला फेकून द्यायचे आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर लिंबूची काप हातात धरून बाहेर पडाल तेव्हा उजव्या हातातील लिंबू डाव्या बाजूला व डाव्या हातातील लिंबू उजव्या बाजूला अशा पद्धतीने विपरीत दिशांना हे लिंबू फेकायचे आहे.
हा उपाय आपल्याला सकाळी लवकर उठून करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुणी पाहणार नाही व कोणीही अडवणार सुद्धा नाही. त्यानंतर मागे वळून न पाहता आपल्याला सरळ आपल्या घरी परत यायचे आहे. हा उपाय केल्याने धन संबंधित समस्या नाहीशा होतील. कुंडलीतील ग्रह दोष आहे तो सुद्धा कमी होऊ लागेल.त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये इतर सुद्धा काही समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा लवकरच नष्ट होतील म्हणूनच हा उपाय आहे तो मनोभावे करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.