शरीरात पित्ताची समस्या होत असेल तर ५ मिनिटात सुटका मिळवणारा हा उपाय नक्की करा.!

शरीरात पित्ताची समस्या होत असेल तर ५ मिनिटात सुटका मिळवणारा हा उपाय नक्की करा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला कधीही पित्ताच्या गाठीचा त्रास झाला असेल किंवा होत असेल तर तुम्ही या पासून कसा सुटकारा मिळवू शकता यासाठी मी तूम्हाला खूपच छान असा घरगुती उपाय सांगणार आहे. हा घरगुती उपाय १००% तुम्हाला आराम देईल. पित्त उसळणे हा त्वचेचा विकार आहे. हा एक प्रकारे ऍ’लेर्गिक रिअकॅशन देतो. यामध्ये आपल्या त्वचेवर खडबडीत अशा फोडया येतात. या त्वचेवर मोठे लाल चौकोन दिसतात ज्याला आपण पित्ताच्या गाठी म्हणतो. याचा थोड्या काळापुरती आपल्या त्वचेवर प्रभाव पडतो व आपल्या त्वचेवर खाज उठते आणि त्वचा जळजळते.

पित्त कशामुळे होतं? तर मित्रांनो, बऱ्याच वेळा हवामान बदलामुळे जसकी उन्हाळ्यामध्ये अचानक थंडी पडते किंवा हिवाळ्यामध्ये अचानक गरम होते. यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना ऍ’लेर्गिक रिअकॅशन होते आणि या पित्ताच्या गाठींचा त्रास होतो. तर यासाठी आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. यामुळे तुमच्या त्वचेवरील खाज देखील बरी होईल व जे त्वचेवर मोठे-मोठे लाल चौकोन तयार झाले असतील ते सुद्धा निघून जातील. आमचा हा लेख तुमच्या अतिशय कामाचा आहे म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

तर मित्रांनो, या उपायांसाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे गूळ. हा आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असतो आणि हा या पित्ताच्या गाठीच्या स’मस्येला दूर करण्यासाठी गूळ खूप गुणकारी आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या खाण्यामध्ये अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे आपल्याला ह्या पित्ताच्या गाठींचा त्रास होतो. तर म्हणून आपल्याला इथे घ्याययचे आहे बारीक करून गूळ आणि यामध्ये आपल्याला एक आलं किसून घाययचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गूळ आणि आल्याला मिक्स करून त्याची गोळी तयार करायची आहे. तुम्हाला फक्त गूळ आणि आलं मिक्स करून खायचं आहे.

हवं तर तुम्ही याच्या लहान-लहान गोळ्या करून खाऊ शकता किंवा चमच्याने हे मिश्रण खाऊ शकता. हे मिश्रण खाल्ल्यानंतर किंवा या मिश्रणाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर यावर थोडे गरम मचूळ पाणी प्यायचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही नक्की हा घरगुती व आयुर्वेदिक उपाय करून पहा. हे दोन्ही आयुर्वेदिक पदार्थ आहेत आणि हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच मित्रांनो गूळ सर्वांनाचं आवडत. गूळ आणि आलं तुमच्या शरीरातील टॉ’क्सिन ला बाहेर काढेल. आणि जलद आपण अंगावर उठणार्या पि’त्ताच्या गाठीं पासून सुटकारा मिळवू शकता.

अंगावर उठणार्या पि’त्ताच्या गाठी आपल्या शरीरात कुठेही होऊ शकतात. बऱ्याच लोकांना पाठीवर तसेच हातावर, तोंडावर पि’त्ताच्या गाठींची समस्या होते. तर तुम्ही खूपच सहजतेने या पि’त्ताच्या गाठी पासून मुक्तता मिळवू शकता. तरी ही मित्रांना जर तुम्हाला आलं गरम पडत असेल तर तुम्ही येथे आवळ्याची पावडर घेऊ शकता. आवळ्याची पावडर ही खूप सहजतेने दुकानांमध्ये उपलब्ध असते. तर आपल्याला येथे घ्यायचे आहे गूळ व आवळ्याची पावडर.

आल्याचा बारीक किस करून त्यामध्ये एक चम्मच आवळ्याची पावडर टाकून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करा आणि त्या एका गोळीला लगेचच खाऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा एक तासाने दुसरी गोळी खायची आहे. मित्रांनो, जेव्हा गुळ आणि आवळा एकत्र येतात तेव्हा ते पि’त्ताच्या गाठी च्या समस्या ला मुळापासून नष्ट करतात. जर तुमच्याकडे आवळ्याचा चूर्ण नसेल तर तुम्ही या ठिकाणी त्रिफळा सुद्धा घेऊ शकता. मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला पित्ताच्या गाठी उठल्या आहेत तिथे खूप जास्त जळजळतं. यासाठी मित्रांनो आपल्याला घ्यायचे आहे देशी गाईचे तूप.

ज्या ठिकाणी आपल्याला पित्ताच्या गाठी झाल्या आहेत आणि जळत आहे तिथे आपण या तुपामध्ये हिंग मिक्स करून लावू शकता. या उपायांमुळे तुम्हाला जिथे पि’त्ताच्या गाठी उठल्या आहेत त्या ठिकाणी जळजळ कमी होतं आणि ते लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. मित्रांनो पि’त्तच्या गाठींसाठी नक्की हा उपाय करून पहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. सोबतच हा उपाय अत्यंत साधा सरळ व नैसर्गिक आहे त्यामुले आपल्या शरीराला हा निर्धोक सुद्धा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *