पायांना गोळे येणे,रात्री अपरात्री पायाचे स्नायू अखडने,पायाला पेटके येणे, यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.!

पायांना गोळे येणे,रात्री अपरात्री पायाचे स्नायू अखडने,पायाला पेटके येणे, यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पायांना गोळे येत असतील, पायना पेटके येत असतील करा हा घरगुती उपाय. पायांचे स्नायू पकडून पायांना पेटके येणे हे अत्यंत साधारण बाब आहे तसेच हिवाळामध्ये पायांना पेटके येण्याचे प्रमाण अधिक असते. कमी पाणी पिणे व पायांना योग्य तो व्यायाम न मिळणे किंवा आहारातील महत्त्वाचे घटकांची तसेच पोषकतत्व घटकांची तसेच जीवनसत्व ब ची कमतरता यामुळे प्रामुख्याने असे घडते.

याशिवाय मधुमेह, थायरॉईड, डायलेसिस, गर्भधारणेतील सातव्या महिन्यामध्ये अनेक महिलांना पायामध्ये पेटके येण्याचे प्रमाण अधिक असते. आपल्यापैकी अनेक लोकांना असा अनुभव आला असेल की बहुतेक वेळा झोपेमध्ये, अचानक पायाच्या मध्ये अचानक वेदना सुरू होऊन पायातील नस आखडून जातात आणि भयंकर वेदना सुरू होऊ लागतात.

अशावेळी पाय लांबवणे, पायांना गरम तेलाने मसाज करणे, गरम पाण्याने अंघोळ करणे ,गरम पाण्याचा शेक देणे अशा खूप गोष्टी त्वरित स्नायू मधील अखड दूर करतात पण अशी समस्या कधीही पुन्हा उद्भवू शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच बरे वाटेल. चला तर मग जाणून घेऊया, हा उपाय कसा बनवायचा.

हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक ग्लासभर कोमट पाणी त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिनेगर घटक. यामध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व जीवनसत्व ड खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयन सुद्धा उपलब्ध असते.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ॲप्पल व्हिनेगर घ्यायचे आहे आणि हे दोन चमचे आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता हे व्यवस्थित ढवळून हे मिश्रण एकजीव करायचे आहे. आता आपला उपाय तयार झालेला आहे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण आपल्याला जेवणानंतर द्यायचे आहे. नियमित पणे हा उपाय ७ ते १५ दिवस हा उपाय केल्यामुळे तुमच्या पाया मध्ये जे काही गोळे आहेत ते लवकर नष्ट होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *