सतत लागणारी उचकी लगेचच थांबेल; फक्त याचे चाटण घ्या, ५ मिनिटांतच मिळेल आराम.!

सतत लागणारी उचकी लगेचच थांबेल; फक्त याचे चाटण घ्या, ५ मिनिटांतच मिळेल आराम.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वारंवार उचकी येत असेल तर करा हा घरगुती उपाय.उचकी जरी सर्वसाधारण बाब असली तरी वारंवार उचकी आपल्याला येत असेल तर अनेकदा आपल्याला याचा त्रास सुद्धा होत राहतो. अशावेळी आपण सर्वात सोपा उपाय करतो, तो सोपा उपाय म्हणजे पाणी पिणे. असे करून सुद्धा जर तुमची उचकी थांबत नसेल तर आजच्या लेखामध्ये सांगणारा उपाय तुमच्या साठी महत्त्वाचा ठरणार आहे.हा उपाय केल्यामुळे तुमची उचकी काही सेकंदातच थांबेल.

आपल्याला उचकी लागली तर आपली कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणत असतो परंतु यामागे कारण मात्र वेगळे असते. अनेकदा गमतीशीर कारण ऐकून आपण आपल्या श्वासात श्वास कडे लक्ष देत नाही अशावेळी आपली उचकी काही कारणाने थांबते. चला तर मग जाणून घ्या हा घरगुती उपाय कसा बनवायचा.

उचकी थांबवणारा आहे हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू लागणार आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे अदरक. आल्याला विशिष्ट असा वास असल्यामुळे श्‍वासश्‍वासाची गती सर्वसाधारण करण्यासाठी तसेच उचकी थांबवण्यासाठी आल्याची मदत होते. आल्या मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह,झिंक हे घटक खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

याशिवाय जीवनसत्व ब सारखे सुद्धा पोषकतत्व यामध्ये उपलब्ध असतात यामुळे श्वसन नालिका तील सूज व इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत होते याशिवाय अपचन गॅसेस यामुळे मळमळ होत असेल, उलटी होत असेल तर आले यावर रामबाण उपाय आहे. आपण आपल्या उपयोगासाठी आपल्याला आल्याचा रस काढून घ्यायचा आहे.

तसेच उपाय करताना आपल्याला आल्याच्या एकूण रस पैकी फक्त एक चमचा रस आपल्याला घ्यायचा आहे यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध. श्वासनलिकेच्या अनेक तक्रारी वर मध हे उत्तम उपाय आहे फक्त ते मध शुद्ध असावे. दमा व खोकला या सारख्या आजारावर मध हे अतिशय उपयुक्त असते. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा मध घ्यायचा आहे आता हे दोन्ही घटक एकत्र करून एकजीव करायचे आहेत.

उचकी आल्यावर नेहमी आपला श्वास अन् श्वास सर्वसाधारण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे तसेच अनेकदा आपल्या स्वयंपाक गृहांमध्ये सहज उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे गाजर. या गाजराचा रस जरी दोन्ही नाकपुड्या मध्ये दोन दोन थेंब टाकल्यास यामुळे सुद्धा उचकी थांबते.

आले व मध यांचे मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपला उपाय तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपल्या तळहातावर थोडेसे टाकून त्याचे चाटण घ्यायचे आहे. फक्त पाच मिनिटे असे केल्याने तुमची उसकी लगेच थांबेल. जर तुम्हाला नेहमी उचकी समस्या असेल तर दिवसभरातून दोन वेळा उपाय करा. असे केल्याने तुमची उचकी ची समस्या लवकरच दूर होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *