पायाचे बोट मोठे असण्याचे काय आहेत संकेत.? जाणून घ्या यामागील माहित नसलेलं सत्य.!

पायाचे बोट मोठे असण्याचे काय आहेत संकेत.? जाणून घ्या यामागील माहित नसलेलं सत्य.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या समुद्र शास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे.आपले डोळे कसे आहे,पाय कसे आहेत, स्वभाव या सर्वांवरून व्यक्तीचा स्वभाव गुण अवगुण लक्षात येतात. भविष्यात घडणाऱ्या काही घटना बद्दलही या सर्व बाबींवरून काही संकेत मिळत असतात. आजच्या या लेखा मध्येव आपण पायाच्या बोट यांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत. असे म्हणतात की आपल्या हाता पायांची पाच ही बोटे सारखी नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाच्या बोटांची घडनही वेगळे असते.

शक्यतो आपल्या पायाची बोटे सारखी असतात पण अंगठाथोडा जाड व बोटे मोठे बारीक बारीक होत शेवटचे बोट अगदी बारीक असते. ही सर्व बोटे सरळ रेषेत असतात परंतु काही व्यक्तींच्या पायांची बोटे वाकडे तिकडे लहान मोठी असतात. काही व्यक्तींच्या पायाचा अंगठा सर्वात मोठा असतो तर काही व्यक्तींच्या अंगठ्या शेजारचे बोट सर्वात मोठे असते.

पायाची बोटे लहान मोठी असणे याचा प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही वेगळा अर्थ असतो. आपल्या शरीराच्या विविध अंगावरून आपण खूप काही जाणून घेऊ शकतो. व्यक्तीच्या शरीराच्या जडणघडणी वरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव व व्यक्तिमत्व कसे आहे हे सहज जाणून घेऊ शकतो. ही सर्व माहिती समुद्र शास्त्रात विस्तृतपणे दिली गेली आहे.

आजच्या या व्हिडिओत आपण अंगठ्या शेजारील बोट याविषयी माहिती घेणार आहोत.आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोट तर इतर सर्व बोटापेक्षा लांब असेल तर त्याचे काय रहस्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत.पायाच्या अंगठ्याच्या आकार गोलाकार असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता लाभत नाही.

समुद्र शास्त्रानुसार पायाच्या बोटांची तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचे बोट अंगठा पेक्षा लांब असेल तर अशा व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात अशा प्रकारच्या बोटांची रचना सौभाग्य सूचक मानले जाते. अशा व्यक्ती उत्साही आणि भावुक असतात अशा व्यक्ती फार हुशार असतात आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होतात, अशा व्यक्ती दुसऱ्यांवर अधिकार गाजवतात.

नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. तर्जनी आणि अंगठा समान रेषेत असल्यास अशी मंडळी अतिशय कष्टाळू मेहनती कामाप्रती प्रामाणिक असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समुद्र शास्त्रानुसार अंगठा आणि अन्य बोटात अधिक अंतर असेल तर अशा व्यक्ती आतल्या गाठीचे असल्याचे मानले जाते.

या व्यक्तींना एकांतात जीवन व्यतीत करायला आवडते त्यांचे पाय लांब आणि टोकाकडून आखूड असतात त्या व्यक्ती आजूबाजूला नेहमीच सौंदर्य पाहणे पसंत करतात अशा व्यक्तींना घराची सजावट करण्याचा छंद असतो. पायाच्या त्वचेवर एखादे चिन्ह असणे म्हणजे अशा व्यक्ती भावनात्मक दृष्ट्या संवेदनशील असतात. समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा पायांचे तळवे स्वच्छ असतात अशा व्यक्ती निर्मळ मनांच्या असतात अशा व्यक्तींना वैभव लोकप्रियता हे सर्व मोठ्या प्रमाणात प्राप्त होते.

पायाच्या बोटांची रचना सरळ रेषेत असेल तर त्या व्यक्तीचे जीवन सुखमय भविष्याचे संकेत देत असते अशा व्यक्ती खूप सुखी आयुष्य जगतात. आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. आयुष्यात त्यांना खूप आनंद मिळतो.अनेकदा आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो.अंगठ्याच्या नखाची लांबी जास्त असल्यामुळे नख वाकायला लागते.

जर तुमचे सुद्धा नख वाकले असेल तर तुम्हाला पाचन आणि चयापचय संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचनक्रिया डासळू शकते तसेच नखांचे काठ वाकलेले असणे म्हणजे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. पायाचा अंगठा इतर नखांच्या तुलनेत लांब असेल तर अशा व्यक्ती अत्यंत चतुर आणि रचनात्मक विचारांचे असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *