जी महिला पीठ मळतांना या 3 वस्तू टाकून पोळी बनवते त्या घरात नेहमी लक्ष्मी राहते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनात नेहमी दु:ख असेल, वादविवाद भांडणे होत असतील, घरात नेहमी पैशांची चणचण राहत असेल, आपल्या तिजोरीत खडखडाट असेल, आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा. हा उपाय आपण दररोज ही करू शकतो. अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे.जर हा उपाय आपल्याला करणे शक्य नसेल तर सोमवारी शुक्रवारी, बुधवारी या आठवड्यातील दिवशी तरी हा उपाय जरूर करावा.
आपलेला सर्व प्रकारच सुख, एश्वर्या मिळेल. आपल्याला धनसंपत्ती मिळेल तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्र हि मजुबुत होईल. चंद्र हा शितमनाचा कारक आहे तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख ऐश्वर्य मिळेल. आपल्याला धनसंपत्ती मिळेल तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होईल म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान-सन्मान मिळेल. सगळीकडे आपली वाह वा होईल.
सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल आणि ते सूर्याचे कारक आहे म्हणून जे आपण खातो त्यात ही वस्तू आपण टाकली तर आपला सूर्य ग्रह मजबूत होईल त्याप्रमाणे भाग्य उजळून निघेल. प्रत्येकाच्या घरात दररोज जेवण बनवताना आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे कारण एकूणच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते.
आपले शरीर एक अन्नमय असते. आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात त्याप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसत मुखाने ,आनंदाने देवाचे नामस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा.
अनेक जण जेवण बनवताना भांडण करतात, राग राग करतात, चिडचिड करतात त्याच्या मनात नेहमी अडचणी , संकटे निर्माण होतात.तुम्ही पण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो त्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ही बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टीवर जेवण करताना चर्चा नक्कीच होते कारण जेवण बनवताना अन्नवर त्या गोष्टीचा पडलेला प्रभाव असतो. जर भगवंतांचे स्मरण करीत स्वयंपाक केला तर जेवण करताना भगवंताचे नामस्मरण केले जाते असे बोलत जेवण केले जाते.
आपण कणीक तायार करतो तेव्हा कणीक मळली गेली की ती स्त्री तिकडे तसेच गोल गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर आपल्या हाताच्या बोटांचे ठसे उमटवते. हे आपण नेहमी पाहतो. असे का बरे करत असतील तर या गोळा करून तसाच ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे हे आपण ज्यावेळी आपण आपल्या पितरासाठी ,मृत वृद्ध व्यक्तींसाठी जेवण बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते.
हे गोळे अगदी मऊ व गुळगुळीत गोल गोल केले असते त्यावर बोट ठेवलेले नसतात.त्या गोळ्यावर व त्यांची चिन्हे नसतात व ते कणीक गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पित्र समान मानले जाते. पितर वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून त्यांनी कधीच आकार देऊन तयार तयार केले त्या गोळ्यावर आपली तुमच्या कुठे होतात म्हणजे त्यांचेवर पितरांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही आणि पोळ्या देवांना नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी योग्य म्हणतात म्हणून जर तुम्हाला माहीत असेल तर यापुढे कणीक मळली तर सर्व गोळ्यांवर आपल्या बोटांचे ठसे गुंतवावेत त्यानंतरच त्याच्या पोळ्या कराव्यात.
जेव्हा आपण कणीक मळतो त्या वेळी थोडेसे साखर आणि चिमुटभर मीठ टाकायचे असे केल्याने आपल्या घरात मुंग्या होत नाहीत परंतु उपाय म्हणून आपल्याला साखर टाकायची आहे. आपण हा उपाय दररोज करू शकतो. जर दररोज उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवारी तरी हा उपाय जरूर करावा. या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांचे सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील.
दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो तो ती आधी गाईला खायला द्यावी म्हणजे सर्व देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल. सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर प्रसंनित होते वा त्यातील थोडा सा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांचा ठेवावा. म्हणजे आपल्यावर पितर कृपा देखील राहते. बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटचे जी पोळी असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते.
कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली भीती नष्ट होते होते परंतु आपण दुसरी पोळी आपण देऊ शकतो पण शेवटची पोळी थोडी मोठी बनवावी आणि ती पोळी घरातील लक्ष्मी ने खावी यामुळे आपल्या घर भरभराटी राहते. आपले घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्ती भरलेले राहते. हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी संपत्तीची प्राप्ती करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.