फक्त १ चमचा हा पदार्थ खाल्ल्यावर दवाखान्यात जाण्यापासून वाचू शकता; ऑक्सिजन होईल १००%.!

फक्त १ चमचा हा पदार्थ खाल्ल्यावर दवाखान्यात जाण्यापासून वाचू शकता; ऑक्सिजन होईल १००%.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी ऑक्सिजन कमतरता पासून सुटका मिळवा. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या महामारी मध्ये प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धडपड करत आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता मुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे म्हणूनच असे काही घरगुती व आयुर्वेदिक उपचार आहेत.

त्या उपचारांमुळे आपले फुफ्फुस अतिशय चांगले बनणार आहे आणि त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा उत्तम बनणार आहे , त्याचबरोबर या विषाणूपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला मास्क वापरणे गरजेचे आहे त्याचबरोबर हात वारंवार धुणे आणि सनिटायझर चा वापर करणे या सगळ्या गोष्टी सुद्धा करणे महत्त्वाचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला एखादे वायरल इन्फेक्शन सुद्धा असेल त्यापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचा असा हा घरगुती उपाय आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळा लागणार आहे.

तुमच्याकडे आवळा उपलब्ध असेल तर तुम्ही आवळा वापरू शकता अन्यथा मेडिकल व किरणाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असणारी आवळ्याची पावडर तुम्ही हा उपाय करण्यासाठी वापरू शकतात. आवळा मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामीन ए, विटामीन बी, विटामिन सी ,सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे महत्त्वाचे खनिज उपलब्ध असतात म्हणूनच सध्याच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी हे घटक आपल्याला महत्त्वाची मदत करत आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवळ्याची बारीक तुकडे करून त्याची पेस्ट बनवायची आहे. जर तुमच्याकडे आवळ्याची पावडर असेल तर तुम्ही एक चमचा पावडर घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काळीमिरी लागणार आहे.काळीमिरी ही उष्णता स्वरूप असल्याने यामध्ये अनेक असे काही गुणधर्म असतात, जी आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली बनवते.

या काळी मिरी ची सुद्धा आपल्याला पावडर करायचे आहे त्यानंतर हे दोन्ही पावडर आपल्याला एका बरणीमध्ये भरायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद विसरायचे आहे. हळदीचे अनेक असे काही गुणधर्म आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितले आहेत त्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे औषधी घटक प्राप्त होतात व यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनते त्यानंतर आपल्याला एक वाटी मध मिसळायचे आहे.

मधामध्ये असणारे गुणधर्म यामुळे आपले शरीर सुदृढ बनते ,अशा पद्धतीने हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याचा नेहमी वापर करायचा आहे. जर तुम्ही वयाने मोठे असाल तर दिवसभरातून दोनदा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पंधरा दिवस व एक महिना हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता चांगली बनेल आणि त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजन पुरवठा सुद्धा नियमित होऊ लागेल त्याचबरोबर शरीरातील फुप्फुस सुद्धा चांगले कार्य करू लागले म्हणूनच हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *