एक चमचा या बियांचा असा वापर करा; फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रवास हा आपल्याला कधी ना कधी तरी करावाच लागतो. अनेकांना प्रवास करताना उलटी व मळमळ यासारख्या समस्येचा त्रास होत असतो त्याच बरोबर प्रवास केल्यामुळे शरीरामध्ये वेदना सुद्धा होत असते. कंबर दुखी, पाठ दुखी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत असते, अशा वेळी जर आपण आपल्या घरातील या दोन बियांचा वापर केला तर आपल्या समस्या लवकरच दूर होणार आहे.
अनेकांना प्रवास करत असताना अशावेळी आपण मेडिकल स्टोअरमधून उलटी व मळमळ बंद होण्याचे औषध घेत असतो परंतु हे औषध खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो व अनेकदा आपल्याला गुंगी सुद्धा येत असते त्यामुळे झोप येते. या औषधामुळे आपल्या मेंदू वर घातक परिणाम सुद्धा होत असतो.
त्याचबरोबर आपल्या घरातल्या बियांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरातील मूळ समस्या म्हणजे कंबर दुखी, पाठ दुखी, उलटी, मळमळ संपूर्णपणे बंद होऊन जाणार आहे, असा एक महत्त्वाचा आणि घरगुती उपचार आहे. यांचे नाव आहे धन्याच्या बिया. या बियांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या बियांचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग सांगण्यात आलेला आहेे.
त्याच बरोबर या धन्याच्या बियांमध्ये असे काही जीवनसत्त्व व पोषक घटक उपलब्ध असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूपच मोठा फायदा होतो. जर तुम्हाला प्रवास करताना उलटी व मळमळ होत असेल तर अशा वेळी एक चमचा या बियांचे सेवन करायचे आहे आणि चावून-चावून त्यांचा रस रस प्यायचा आहे आणि चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे.
या धने बियांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यासारखे महत्त्वाचे घटक उपलब्ध असतात यामुळे आपल्या शरीराचे संतुलन चांगले राहते. तसेच या बिया उत्साह वर्धक , बलवर्धक असतात. ज्या व्यक्तींना थायरॉइडचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशा व्यक्तींनी दररोज आपल्या आहारामध्ये धन्याचा उपयोग करायला हवा यामुळे त्यांचा थायरॉइडचा त्रास लवकर कमी होतो व दिवसभरातून एक चमचा धने चावून खायला हवेत यामुळे आपल्या शरीरातील सर्व समस्या लवकर नष्ट होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.