रात्री जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतात या शक्ती..! तुमचा सुद्धा रात्री जन्म झाला आहे का..?

रात्री जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असतात या शक्ती..! तुमचा सुद्धा रात्री जन्म झाला आहे का..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांचा जन्म सकाळी होतो अशा व्यक्ती झोपेतून लवकर जाग्या होतात व आपल्या कामाची सुरुवात करतात. परंतु ज्यांचा जन्म दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री झाला असेल असे व्यक्ती उशीरा उठतात. हेच नाही तर सकाळी जन्म झालेले व्यक्ती दिवस आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

तर दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री ज्यांचा जन्म होतो ते आपले कार्य रात्री उशिरापर्यंत पूर्ण करत असतात आणि हेच त्यांना आवडते. आजच्या या लेखात आपण हेच बघणार आहोत कि व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवरून त्याच्या व्यक्तिमत्वावर काही प्रभाव पडतो का.? त्याच्या जीवनात त्यामुळे काही फरक जाणवतो का..?

रात्र हि एकटी व अंधारी असते परंतु काहीतरी विशेषही असते ना या रात्रीत. जी खूप शांत व आरामदायीही असते. आपण शक्यतो रात्री घराबाहेर पडत नाहीत. म्हणून रात्री जन्मलेली मुले जास्त सहनशील व समजदार असतात. रात्री जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कितीतरी समस्यांपासून सुटका मिळवण्याची ताकद असते.

जर तुमचा जन्म रात्री झाला असेल किंवा तुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल तर तुम्ही खूप बुद्धिमान आहात. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे कि रात्री जास्तवेळ जागे राहणारे व्यक्ती सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त खास असतात. हेच नाही तर वैज्ञानिकही हे मानतात. एका प्रयोगानुसार रात्री जागे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त ताकद असते.

असे म्हटले जाते कि सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींमध्ये एकसारखी ऊर्जा दिवसभर राहते. तेच रात्री जगणाऱ्या व्यक्तींमध्ये संध्याकाळच्या वेळी जास्त ऊर्जा असते. ज्यामुळे ते कितीतरी अधिक पटीने काम करू शकतात. पाहणीमध्ये असेही निदर्शनास आले आहे कि जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारे हार्मोन्स सूर्य मावळताच वाढत जातात.

तेच रात्री जगणाऱ्या व्यक्तींमध्ये असे होत नाही. म्हणून ते तणावमुक्त राहत. एका अध्यायांद्वारे असे लक्षात आले कि सकाळी उठणारे व्यक्ती चांगल्या मार्कांनी पास होतील आणि त्यांना चांगली नोकरीही लागेल परंतु रात्री जगणाऱ्या व्यक्तींची बुद्धी स्थिर असते. ते इतर व्यक्तींपेक्षा कितीतरी पटीने स्तिर बुद्धीचे असतात.

सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींना कमीतकमी ८-९ तासांची झोप आवश्यक असते. तर रात्री जगणाऱ्या व्यक्तींना फक्त ५ ते ६ तासांची झोप पुरेशी असते. ते दिवसही झोपू शकतात परंतु सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींना दिवस झोप लागत नाही. रात्री जागरण करणारे व्यक्ती भलेही रात्रीची झोप पूर्ण करू शकत नाहीत परंतु हे दिवस लवकर उठणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त सतर्क असतात.

हेच नाही तर एका अभ्यासामध्ये असेही आढळून आले आहे कि असे व्यक्ती कोणत्याही व्यक्तींपेक्षा जास्त सतर्क राहतात. रात्री जागरण करण्यामध्ये यांच्यामध्ये काही वाईट सवयीही असतात. जसे जंकफूड खाणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे, याचे कारण म्हणजे यांचे डोके २४ तास काम करत राहते. ज्यामुळे हे नेहमी वाईट सवयीचे शिकार होतात.

तज्ज्ञांच्या मते रात्री जागणारे व्यक्ती जास्त तीव्र बुद्धिमत्तेचे असतात. हे जास्त पुस्तके वाचत नाहीत परंतु ते रचनात्मक खूप असतात. तेच सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींमध्ये यासर्वांची कमतरता असते. हि आहेत रात्री जन्म घेणाऱ्या व्यक्तींची लक्षणे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *