मांजर कधी आडवी गेली तर ना घाबरता करा फक्त हि एक गोष्ट.!

मांजर कधी आडवी गेली तर ना घाबरता करा फक्त हि एक गोष्ट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या पैकी अनेकांना अनेक गोष्टी करण्याचा छंद असतो. कोणाला प्राण्या पक्षांची आवड असते तर कोणाला काही वस्तू जमवण्याचा छंद असतो. आपल्यापैकी अनेकांना मांजर पाळण्याचा छंद असतो. तसे पाहायला गेले तर यामुळे आपले धान्याचे रक्षण सुद्धा होते कारण की मांजर उंदरांना खाण्याचे काम करते आणि उंदीर आपले धान्य खराब करत असतात आणि म्हणूनच मांजर आपले घरातील धान्याचे रक्षण करत असते.

परंतु मांजर घरामध्ये पाळणे याबद्दल काही शुभ अशुभ परिणाम सुद्धा सांगण्यात आलेले आहेत.ज्याचा आपल्या व आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या सुद्धा परिणाम होत असतो.

तसे आपण रस्त्याने जात असताना मांजरीने आपल्या रस्ता कापला तर अशावेळी आपल्या मनामध्ये लगेच शंका निर्माण होते अशावेळी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आपण जे काम करायला जात होतो ते काम पूर्ण होणार की नाही याबद्दल कुठेतरी चिंता व्यक्त करत असतो आणि अशावेळी आपण लगेच पाच पावले मागे जातो आणि कोणीतरी आपल्या आधी पुढे जाईल याची वाट पाहत असतो.

परंतु असे खरेच काही असते का ? जेव्हा मांजर एखाद्या व्यक्तीचा रस्ता कापते तेव्हा त्या व्यक्तीला भविष्यात एखाद्या घटनेला किंवा दुखापतीला सामोरे जावे लागते याचा अर्थ मांजर अशुभ आहे असे अजिबात होत नाही. मांजर जगातील असा एक प्राणी आहे की त्या प्राण्याला भविष्यात घडणाऱ्या काही घटना बद्दल आधीच काही संकेत मिळत असतात आणि अशा वेळी मांजर आपल्याला ते संकेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु आपल्याला ते संकेत कळत नसल्यामुळे अनेकदा ह्या बद्दल आपल्याला फारशी माहिती मिळत किंवा समजत नाही.

अशी श्रद्धा आहे की मांजरांना भविष्यात घडणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेबद्दल आधीच माहिती पडते आणि जर त्यांनी आपल्या रस्ता कापला तर याचा अर्थ ते आपल्याला सावध करत आहेत असे समजूनच घ्या. मांजराने जर आपल्या रस्ता कापला आणि अशावेळी जर ती उजव्या बाजूने गेली आहे किंवा डाव्या बाजूने गेली आहे यावरून आपल्याला त्याचे शुभ-अशुभ परिणाम कळत असतात.

शगुन शास्त्रानुसार जर मांजर डाव्याबाजूने की गेली तर ते अशुभ मानले जात नाही परंतु जर मांजरीने उजव्या बाजूने आपल्याला कापला असेल तर तो शुभ मानला जातो. म्हणून भविष्यात जर तुमच्या आजूबाजूला सुद्धा मांजर गेली तर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात काहीतरी घटना घडणार आहे याचा संकेत आहे म्हणूनच मांजर आपल्या रस्ता कापत असताना आपण नकारात्मक पद्धतीने विचार न करता सकारात्मक पद्धतीने विचार करायला हवा व भविष्यात कोणतेही कार्य करत असताना आपल्याला जपून काम करायचे आहे.

याचा विचार सुद्धा करायला म्हणून जेव्हा मांजर आपला रस्ता कापते तेव्हा आपल्याला एक गोष्ट मनाशी ठेवायची आहे की भविष्यात काहीतरी असे वाईट घडणार आहे आणि असे ही संकेत आहे म्हणून कोणतीही चिंता व्यक्त न करता आपण आपल्या हातातून कशा पद्धतीने एखादे कार्य होणार आहे. चांगल्या पद्धतीने याचा विचार करायला हवा म्हणूनच आपल्या सर्वांनी या गोष्टीकडे एक शुभ दृष्टिकोनातून पाहायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *