लवंग खाण्याचे हे भयंकर फायदे जाणून व्हाल तुम्हीपण आश्चर्यचकित.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणणार आहोत. लवंग हे मसाले चे पदार्थ मध्ये चव वाढवण्याचे काम करते. भारतीय लवंग फार पूर्वपासून वापरत आलो आहोत. ही लवंग औषधी गुणधर्म आहे.दात दुःखी बरी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या लवंगचे तेल इतर तेल पेक्षा जास्त अँटी ऑक्सिजन असते.तीन लवंग घेऊन बारीक वाटून घ्या त्या मध्ये 5 ग्रॅम लिबाचा रस घाला, यांनी दात घासल्याने दात दुःखी बरी होते.
दात मजबूत करण्यासाठी लवंग फार उपयोगी आहे 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम मिरी एकत्र करून वाटून रोज सकाळी दांत मंजन केल्याने तुमचे दात मजबूत होतात. लवंग आणि वेलची चाऊन खाल्ल्याने लवकर बरे होते. लवंग तोंडात ठेवल्याने कफ निघून जातो आणि तोंडाचा वास येत नाही. 1 ते 2 ग्रॅम लवंग ची पावडर आर्ध ते 1 चमचा मध आणि तुपासोबत चाटल्यास खोकला आणि श्वास रोग बरे होतात शिवाय फुफुसाची सुज कमी होते.2 लवंग प्यायचे पाणी मध्ये टाकून प्यायल्यास अस्थमा बरा होतो शिवाय श्वास सबधी रोग बरा होतो.
बाबळीच्या पंचांगाचा सालीचा काढा बनवणे लवंग आणि मिरी सम प्रमाणात घेऊन त्या मध्ये त्रिफळा चूर्ण एक चमचा घेऊन सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने सर्व श्वास रोग नष्ट होतात. वेलची खसखस एकत्र करून त्यामध्ये लवंगाचे तेल टाकून त्यानी दंतमंजन केल्याने वातच्या समस्या दूर होते. ज्यांना उलटीची समस्या असते त्यांना दोन-तीन लवंग बारीक वाटून एक कप भरून उकळायला ठेवा ते पाणी अर्धी झाल्याने गाळून घ्या व त्यामध्ये एक चमचा साखर टाका.
हा काढा दिवसातून तीन-चार वेळा प्यायल्याने उलट्या बंद होतात. गर्भावस्थेमध्ये उलट्या होत असतील तर दोन लवंगा वाटून मधासोबत चाटण करून देखील उलट्या बंद होतात.रोज सकाळी एक लवंग खाणाऱ्या स्त्री ची गर्भधारणेची समस्या कमी होते त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गर्भधारणेसाठी स्त्रियांनी जास्त लवंगाची सेवन करू नये , जे लोक सायटिक च्या समस्या ने त्रस्त आहेत यांनी लवंगाचा तेलाने मालिश केल्याने दुखणे बरे होते तसेच हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.