ब्रह्मकमळ दुर्मिळ वनस्पती चे हे अद्भुत उपचार फायदे जाणून व्हाल तुम्हीसुद्धा थक्क.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ब्रह्मकमळ हे फुलाचे प्रजाती आहे. पार्वती देवी च्या विनंतीवरून ब्रह्म कमळाची सुरुवात झाली अशी माहिती शिव पुराणांमध्ये सांगितली आहे कारण भगवान शंकर आणि गणपती बाप्पांचे शिर धडा वेगळे केलं होतं त्यावेळी हत्तीचे शीर बसवताना या ब्रह्म कमळाचा उपयोग केला होता.असे म्हंटले आहे ब्रह्मकमळ आहे साधारणपणे जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये बहरून उमलतात. ब्रह्मकमळ हे हिमालय रांगेतील फुल आहे. हे फुल रंगाने पांढराशुभ्र असते, ते उमलल्या नंतर त्यामध्ये महादेवांच्या पिंडीसारखा आकार दिसतो.
ब्रह्मकमळची सुगंधी घेण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पहावी लागते कारण इतर फुला सारख्या आपल्याला हे फूल बाजारामध्ये मिळत नाही. काहीजण ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देतात किंवा महादेवाच्या मंदिरा मध्ये वाहतात तसेच हे अतिशय मोहक सुगंधी सुंदर हे ब्रह्मकमळ आहे तसेच ब्रह्मकमळ हे एक औषधी फुलं सुद्धा आहे.हे फुल विकले सुद्धा जात नाही किंवा खरेदी सुद्धा केला जात नाही. जर ते कोणी आपल्याला भेट म्हणून दिलं तर त्याचा लाभ होतो.
ब्रह्मदेव हे या फुलांवर विराजमान आहे असे देखील म्हटले जाते.रात्री ब्रह्मकमळ फुललं की रात्री आपल्या दरवाजावर लावावं.वाईट शक्ती किंवा वाईट नजर या सर्वांपासून आपल्याला मुक्ती मिळते.वास्तूदोष दूर होतो. ब्रह्मकमळ खूप छान आणि पवित्र होऊन आहे त्यांच्या घरामध्ये उमलत ती व्यक्ती भाग्यशाली मानले जाते.
भगवान ब्रह्मा चा आशीर्वाद मानला जातो. ब्रह्मकमळ आहे फुल दिसायला अतिशय सुंदर असत तसेच ब्रह्मकमळ वर्षातून एकदा चेतन आणि रात्री तीन वाजता उमलायला लागतो व दोन तासांमध्ये ते पूर्णपणे उमलतात. ब्रह्मकमळ हे असे औषधी फुल आहे की कॅन्सरचा रोग बरा होतो व त्यातून निघणाऱ्या पाणी मधून आपली तहान भागते. खूप जुना खोकला असेल तर हीदेखील बरा होतो. जेव्हा ब्रह्मकमळ उमलतात तेव्हा त्याच्यामध्ये त्रिशूल ची आकृती आपल्याला बघायला मिळते. ब्रह्मकमळे उत्तराखंडामध्ये अतिशय मानलं जातं ताप आला असेल तर त्यावर सुद्धा अत्यंत गुणकारी असा ब्रह्मकमळ सहकार्य आहे.
एक चमचा त्याचा अर्क काढून दिवसांतून दोनदा घेतलास ताप दूर होतो.ज्या महिलांना यूरिन चा प्रॉब्लेम आहे अशांना देखील याच अर्कचा खूप फायदा होतो व त्या फुलांच सूप बनवून सेवन केल्यास फायदा होतो भूक लागत नसेल ह्याच्या सेवन केल्याने पोषक तत्व भूक चांगल्याप्रकारे लागायला लागते.
हाडाचे दुखणे असेल, खोकला असेल, सर्दी असेल हे दुखणं बरं करायचं असेल तर या फुलांच सेवन अवश्य करा त्याच प्रमाणे शरीरावर जर कोठे जखमा झालेल्या असतील तर त्या ठिकाणी फुलांचा रस लावल्यास त्या जखमा लवकर लवकर बरे होतात. पॅरालीसीस चा प्रॉब्लेम असेल तर त्यावर सुद्धा खूप फायदेशीर ठरतात तसेच आपल्याला ब्रह्म कमळाचा आनंद वर्षातून एकदाच अनुभवायला मिळतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.