लसुणाच्या सालीचा असा वापर जाणून तुम्ही दंग व्हाल; साली फेकण्यापूर्वी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

लसुणाच्या सालीचा असा वापर जाणून तुम्ही दंग व्हाल; साली फेकण्यापूर्वी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  अनेकदा आपण बाजारातून लसुण आणत असतो. खाद्यपदार्थांना चव आणण्यासाठी जेवनामध्ये लसणाचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु अनेकदा लसुणाचा वापर केल्यानंतर त्याची साल आपण कचराच्या डब्यात टाकून देतो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, ज्या माहिती च्या आधारे तुम्ही भविष्यात कधीच लसुण ची साल फेकून देणार नाही. लसुण हे आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्यापेक्षा त्याच्या सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात हे अनेकांना माहिती नसते.

लसुणाच्या सालीमध्ये अँटी बॅक्टेरियल,अँटी फंगल असे अनेक गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर अनेक विटामिन सुद्धा असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गावठी लसुण वापरायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लसुणाची साल काढून घ्यायची आहे.

बहुतेक वेळा लहान मुलांना सर्दी छातीमध्ये कफ होत असतो अशावेळी आपल्याला कोळसा गरम करायचा आहे आणि त्यावर थोडेसे लसुण ची साल टाकून धुणी करायची आहे. या धुरामुळे लहान मुलांना बरे वाटेल व त्यांची सर्दी सुद्धा लवकर बरी होऊन जाईल त्याचबरोबर हा उपाय मोठी व्यक्ती सुद्धा करू शकतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे लसुणाची साल मिक्स करायचे आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे त्यानंतर गाळनीच्या सहाय्याने एका ग्लासमध्ये काढायचे आहे. हे मिश्रण आपण दिवसभरातून एकदा जरी प्यायले तर आपल्याला सर्दी खोकला कफ असेल तर या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

त्याचबरोबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा लसुण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ज्या व्यक्तींना संधिवात असेल अशा व्यक्तींसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या पायांच्या, हाताच्या तळव्यांना आग होत असते अशावेळी लसुण च्या सालीचे पाणी आपण गरम करून पायांना शेक दिल्यास त्वरित फायदा होतो.

यामुळे आपल्या पायाच्या नसा मोकळ्या होतात त्याच बरोबर हे पाणी आपण स्प्रे मध्ये टाकून झाडांनासुद्धा फवारणी करू शकतो अशा प्रकारची फवारणी केल्यामुळे झाडांना कीड लागत नाही व झाडांना फूल फळ व्यवस्थित येऊ लागतात,अशा प्रकारे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा असल्याने अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *