तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा ही 1 वस्तू; माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पैसा प्रत्येकाला हवा असतो आणि त्यासाठी प्रत्येक जण खूप काम करत असतो मात्र प्रत्येक वेळी पैशांची प्राप्त होईलच असे वाटते मात्र तसे होत नसेल तरी आपण खूप कष्ट करत असतो. आपल्याला पैसे मिळत नाही, धनप्राप्ती होत नाही.धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा टोटका उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
हा उपाय टोटका करण्यासाठी आपल्याला काळी हळद लागणार आहे. तुम्ही कोणत्याही देव पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला काळी हळद सहज मिळून जाईल. घाबरू नका आपल्या प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळी सामग्री लागत असते आणि म्हणून काळी हळद ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असते तर कधी काळी हळद खरेदी करावी लागेल.
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा प्रभावी अशा हा टोटका असणार आहे. धनप्राप्तीसाठी, पैशांच्या प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. असं म्हणतात की काळीहळद ज्या व्यक्तीच्या जवळ असेल तो व्यक्ती धनवान बनल्याशिवाय राहत नाही मात्र ही काळी हळद खरेदी करताना ती खरोखर काळी आहे की नाही याची मात्र चाचपणी करा.
एखाद्या चांगल्या दुकानातूनच, नामांकित दुकानातूनच आपल्याला काळी हळद खरेदी करायची आहे. ही काळी हळद खरेदी केल्यानंतर प्रत्येक अष्टमीला आपण तिची महापूजा करायचे आहे. महा पूजा करणे म्हणजे फार काही मोठी गोष्ट नसते. ज्या प्रकारे आपण पूजा करतो आणि त्याच प्रकारे आपण देवपूजा करताना देवघरामध्ये ही काळी हळद ठेवायची आहे आणि पूजा करायची आहे आणि त्यानंतर एका पुडीमध्ये थोडीशी हळद बांधायची आहे आणि ही पुडी आपण सतत आपल्या जवळ ठेवायची आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की पुडी जेव्हा तुमच्याजवळ असणार आहे त्या त्या वेळी तुमच्याकडे पैसा, धन आकर्षित होणार आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराचे द्वार, धनाचे रस्ते हे खुले होणार आहेत.काही पथ्यं पाळावी लागतात ज्या व्यक्तीच्या जवळ ही पुडी असेल त्या व्यक्तीने गाजर असेल, काकडी असेल, मुळा असेल या गोष्टी अजिबात खायचे नसतात.
तसेच दररोज उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा आपणास जप करावा लागेल. काही दिवसातच धनप्राप्तीचे सर्व रस्ते खुले होतील, ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडलेला होता तो पैसा परत येऊ लागेल. प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होईल आणि त्या कामातून धन सुद्धा प्राप्त होईल आणि हळदीचा हा उपाय आपण सुद्धा नक्की करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.