कवठ फळ खाल्ल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल; पहा कवठ फळ खाण्याचे चमत्कारी फायदे.!

कवठ फळ खाल्ल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल; पहा कवठ फळ खाण्याचे चमत्कारी फायदे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  शहरातील बैठे काम करणाऱ्यांना बऱ्याचदा भूक लागते पण जेवण काही केल्या जात नाही आणि त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड उष्णता असते. ती उष्णता काही केल्या कमी होत नसते. काही केले तरी गर्मी, अंगातील उष्णता कमी होत नाही असा अनेकांना त्रास होत असतो. वारंवार गु’च’की येणे, कोरडा खो”क’ला यामुळे लोक वैतागलेले असतात अशावेळी जबरदस्त उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी कवठ आपण वापरणार आहोत. कवठा त्याला अनेक भाषांमध्ये कैट सुद्धा म्हणतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचे फळ मानले गेलेले आहे. हे फळ आकाराने गोल असून बाहेरून हिरव्या रंगाचे असते व आतून तपकिरी रंगाचे असते त्यामुळे कच्च्या स्वरुपातील हे फळ कधीच खाऊ नये. आपल्या आरोग्याला कवठ चे अनेक फायदे मिळतात.

भूक लागते पण जेवण जात नसेल अशा वेळी जेवणापूर्वी कवठाची गूळ घालून केलेली चटणी खावे याच्याने बैठे काम करणार्‍यांना सुद्धा भूक लागते व आपले जेवण व्यवस्थित होते.तुम्हाला पि’त्ता’चा त्रास असेल, अंगात उष्णता असेल अशा वेळी त्यातील बी काढून टाकून कवठाचा कोवळा गर काढावा यामध्ये दुध साखर घालून ठेवावे व असे मिश्रण तयार करून ठेवावा आणि ज्यावेळी उष्णतेचा त्रास जाणवायला लागेल. अशा वेळी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण सेवन करावे.

हा उपाय केल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी सुध्दा जबरदस्त फायदेशीर ठरते. मू’ळ’व्या’धी’च्या रुग्णांसाठी बिया काढून गुळातील याची चटणी खाल्या मु”ळ”व्याधीचा त्रास कमी होतो. शौ’च’मधून र’क्त पडत असेल अशावेळी कवठाचा गर आणि आवळ्याचे चूर्ण एकत्र करून घ्यावा.कोरडा खोकला मध्ये गूळ घालून केलेले कवठा च्या गराचा मिश्रण मध सोबत घेतले आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

जर शरीरात क”फ भरपूर असेल तर या फळाच्या सेवनाने कफ बरा होऊन जा, खोकला निघून जातो. असे हे परिणामकारक फळ आहे. सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे या फळांचा आस्वाद घ्यायला विसरू नका त्याच्यातील असलेले आरोग्यदायी फायदे आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात म्हणून जर आपल्या आजूबाजूला उपलब्ध झाले तर नक्की हे फळ खा आणि आपले आरोग्य जपा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *