कपाळावर तीळ असणे शुभ कि अशुभ.? जाणून घ्या यामागील सामुद्रिक शास्त्र.!

कपाळावर तीळ असणे शुभ कि अशुभ.? जाणून घ्या यामागील सामुद्रिक शास्त्र.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर तीळ नक्की असतात. सामुद्रिक शास्त्र नुसार काही तीळ अत्यंत शुभ असतात तर काही तीळ मात्र आपल्या जीवनात अशुभ गोष्टी निर्माण करून आपल्या आनंदात विरजण निर्माण करतात.आपण आपल्या कपाळावर आणि आपल्या डोळ्यांच्या वरती असणाऱ्या तीळ बद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत.

हे लक्षात घ्या की सामुद्रिक शास्त्र समांतर इतिहासाचा आधार जितका मोठा तितका जास्त प्रभाव त्या तिळाचा संबंधित व्यक्तीच्या आयुष्यावर पडत असतो सोबतच तीळ चा नंबर असेल तितका जास्त प्रभाव त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर म्हणजेच समाजातील मानसन्मान आवड आणि सोबतच अपयशावर करत असतो.

कपाळावर जर तीळ असतील तर कदाचित खूप मोठ्या प्रमाणात या व्यक्तीला समाजात मान प्रतिष्ठा मिळते मात्र कधीकधी गडद रंगाचा तीळ तुम्हाला खूप मोठं अपयश सुद्धा देऊ शकतो. आता नक्की तीळ शरीराच्या कोणत्या भागावर आहे त्यावरती ही प्रतिष्ठा किंवा अपयश आवलाबून असते.

जर कपाळावर खूप मोठ्या प्रमाणात केस असतील तर असा मनुष्य दुर्भाग्य होतो त्याला त्याच्या नशिबाची साथ मिळत नाही आणि जर कमी प्रमाणात कपाळवर तीळ केस असतील तर हा सौभाग्याचा संकेत मानला जातो असतात येथील सर्वाधिक भाग्यशाली मानण्यात आलेले असते आणि जे तीळ काळा रंगाचे असतात ते संकेत करतात की खूप मोठ्या संघर्षानंतर संबंधित व्यक्तीला यश मिळणार आहे.

यश मिळेल मात्र त्यासाठी खूप मोठा संघर्ष अनेक अडचणींचा सामना त्या व्यक्तीस करावा लागेल. तीळ जेथे असतात हे चांगले असू शकतात किंवा वाईट सुद्धा त्यांच्या स्थान वरती त्यांच्यापासून मिळणारे फळ हे अवलंबून असते या विषयी छोटीशी माहिती आपण जाणून घेऊया की आपल्या कपाळावर नक्की कुठे असणारे तीळ शुभ असतात आणि कुठे असणारे तीळ अशुभ असतात.

सामुद्रिक शास्त्र नुसार आपल्या कपाळाचा बरोबर मध्यभागी जर तीळ असेल तर हा तीळ संबंधित व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो. संपत्ती म्हणजे पैसा मिळवून देतो. त्या व्यक्तीला तिच्या संपूर्ण जीवनात खूप प्रेम प्राप्त होते. ती व्यक्ती सतत प्रसन्न राहते आणि तिला चांगला परिवार म्हणजे चांगलं कुटुंब सुद्धा प्राप्त होतो थोडक्यात कपाळाच्या मध्यभागी असणारा तीळ अत्यंत चांगला आणि शुभदायक मानलेला आहे.

कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो ती व्यक्ती मेहनती असते, कष्टाळू असते आणि तीळ तीच्य जीवनात असल्या कारणाने तिला व्यवसायामध्ये चांगले यश सुद्धा लाभते. कुटुंबामध्ये तीळ आनंदी वातावरण निर्माण करत असते कुटुंबाला तीळ सुख देते आणि घरगुती कोणत्याही क्षेत्रात खूप मोठे यश येते.

अशा व्यक्तीला अगदी खूप कमी कष्ट करून सुद्धा मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती म्हणजे पैशांची सहजासज प्राप्ती सहजासहजी होते उलट ज्या व्यक्तीच्या कपाळाच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या पायावर तीळ असतो अशा व्यक्तीला मात्र जीवनात नैराश्याचा सामना करावा लागतो. हे व्यक्ती यांना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही अशी व्यक्ती स्वार्थी जीवन जगतो आणि तिच्या जीवनात गरिबी कायम राहते.

गरिबीतून बाहेर पाहत असेल तर खूप जास्त कष्ट करावे लागतात. आपल्या उजव्या भुवयांच्यावर जर तीळ असेल तर त्याचे काय अर्थ होतात. जर उजव्या भुवया वर तीळ असेल तर तो तीळ या गोष्टीकडे संकेत करतो हे ही व्यक्ती ज्या क्षेत्रात यश मिळते अशा व्यक्तीचा विवाह खूप कमी वयात होते आणि त्या विवाहापासून त्यांना फायदा देखील होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *