संकट काळात हा एक मंत्र नक्की जप करा; आयुष्यात असणारी सर्व संकटे होतील कायमची दूर.!

संकट काळात हा एक मंत्र नक्की जप करा; आयुष्यात असणारी सर्व संकटे होतील कायमची दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर अगर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर एक प्रचंड मोठं संकट आले आणि अशावेळी जर तुम्ही खचला असाल, तुमचा धीर सुटत असेल,या संकट काळात नक्की काय करावे.

या संकटापासून मुक्ती कशी मिळवावी असा जर तुम्ही विचार करत असाल तर मित्रांनो आज एक असा मंत्र आम्ही आपल्यासाठी सांगत आहोत की या मंत्राचा जप तर घरातील कर्त्या पुरुषाने केला अगर त्या स्त्रीने केला तर त्या घरावरील संकट हे तात्काळ नष्ट होतात.त्या संकटातून मुक्ती मिळते मात्र मित्रांनो हे सर्व करत असताना देवावरची आपली श्रद्धा आपला विश्वास आपण कायम ठेवा.

जी देवपूजा तुम्ही करत आहात त्यामध्ये खंड पडू देऊ नका.अखंड रित्या ईश्वराचे नामस्मरण करत राहा. आपली कुलदेवता असेल किंवा आपण ज्या देवाला मानतात. अनेकांना आपली कुलदेवता माहित नसते आपले इष्ट देव माहीत नसतात तर आपण आपल्या कुलदेवतेची आपल्या इष्ट देवतेची पूजा ही नित्य नियमाने चालू ठेवावी. हे संकट काळात देव आपली परीक्षा पहात असतात.

आपली श्रद्धा आपली भक्ती किती आहे आपला खरोखर देवावर विश्वास आहे का हे पडताळून पाहण्यासाठी अशी संकटं आपल्या जीवनात येत असतात ,अशावेळी धीराने देवावरची श्रद्धा कमी होऊ न देता या संकटांचा पण सामना करा.

माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात ही संकटे का आहे? हे दुःख का अशा प्रकारची नकारात्मक प्रश्न जर वारंवार आपण विचारात असाल तर लक्षात घ्या आपली श्रद्धा कमी होऊ लागते म्हणजे एक प्रकारचा सकारात्मक उर्जेचा चैतन्यमयी ऊर्जेचा प्रवाह असतो आणि जेव्हा आपली श्रद्धा कळते चैतन्यमय ऊर्जेचा प्रवाह आपल्या पासून दुरावू लागतो आणि मग आपण जास्तच या संकटांच्या लोकांच्या गर्तेत जातो आणि म्हणून आपली देवपूजा नित्यनेमाने आपण चालू ठेवा.

आपल्या कुलदेवतेच्या आपल्या इष्ट देवतेचा मंत्र भोले बाबा असतील, महादेव असतील, भगवान श्रीविष्णु असतील बाळूमामा असतील, ज्या देवतेवर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे तिचा नावाचा जप नामजप, नामस्मरण हे आपणास या संकटातून मुक्तता देईल. मित्रांनो जो मंत्र आज आम्ही सांगणार आहोत या मंत्राचा जप आपण दररोज पहाटे एकवीस वेळा करायचा आहे.

फक्त एकदाच करून या मंत्राचा जप आपण करू शकलात तर खूप लवकर जे काही संकट आपल्या घरावर असेल, वास्तूवर असेल तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर त्या संकटातून मुक्ती मिळते मात्र पहिल्या दिवशी हा मंत्र सिद्ध करण्यासाठी त्या मंत्राचा एक हजार वेळा जप करणारे, एक हजार वेळा मंत्र जप करून तो सिद्ध करणं फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून पहिल्या दिवशी तसेच कोणत्याही दिवशी किंवा चांगला मुहूर्त पाहून किंवा संकट आलेले आहे.

अश्यावेळी इतर मुहूर्ताची वाट न पाहता आपण कोणत्याही दिवशी पहाटे उठून स्नान करून आपल्या देवघरा समोर बसून एक दिवा प्रज्वलित करा. सूर्योदयानंतर मात्र देव घरा पुढे एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी मनोभावे या मंत्राचा आपण एक हजार वेळा जप करायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दररोज पहाटे उठून स्नान करून आपण 21 वेळा केवळ या मंत्राचा उच्चार केला तर संकटातून मुक्ती नक्की शक्य होते.

मित्रांनो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम नमः शांती प्रशांत तेरी महिमा सर्व क्रोध प्रश्न मनी स्वाहा” आपल्या सर्वांच्या जीवनात या मंत्र जप ने व भगवान श्रीहरी विष्णू आणि सर्व देवीदेवतांच्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *