गचकरणाच्या खाजेपासून त्रासलायत का..? तर हा घरगुती उपाय नक्की करा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टीविषयी सांगणार आहोत जो तुमचा आमचा सर्वांचा सामान्य विषय आहे. मित्रांनो आपल्याला गचकरण झालेलं असतं तेव्हा त्याला पाणी सुटून खाज सुटलेली असते. गरमी च्या दिवसांत तर हा त्रास प्रत्येकाला होतोच. आणि त्यावेळी नेमकं आपण घरी असतो किंवा आसपास बाजूला कुठेतरी असतो. गचकरणामुळे इतकी खाज सुटते कि माणसं वेडी होतात आणि तेव्हा आपल्याला काहीही काळत नाही.
अशा वेळेस ना आपण हॉस्पिटल मध्ये शकू शकत ना मेडिकल मध्ये कारण खाज खूप प्रमाणात सुटलेली असते. तर आज आम्ही तुम्हाला गावाकडचा एक घरगुती उपाय सांगणार आहोत तो केल्यानंतर १ ते २ मिनिटांमध्ये तुमची खाज पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला थोडासा आराम मिळेल.
मित्रानो तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या अंगणात असते. उपाय असा आहे कि तुळशीतील माती हि ज्या ठिकाणी तुम्हाला गचकरण झालेलं आहे त्या ठिकाणी जर लावली तर १ ते २ मिनिटांमध्ये गचकरणाची खाज निघून जाईल.
तुळशीतील काळी जी माती असते ती खुपचं गुणकारी असते. आणि ती तुमचं गचकरण घालवण्यास खूप फायदेशीर ठरते. हा उपाय केल्यांनतर तुमचं गचकरण जाण्यास नक्कीच मदत होईल. आणि पुन्हा कधीही त्रास होणार नाही.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
तर मित्रांनो गचकरणाविषयी हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींना असा त्रास असेल तर त्यांना हि माहिती शेअर करायला विसरू नका.