फक्त १ चमचा झोपताना घ्या; वी’र्य तेजीने वाढवणारा जबरदस्त रामबाण उपाय.! रात्री इतका जोश येईल कि….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदा नुसार मानवी शरीरामध्ये मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल सात धातू असतात ज्याला आपण रक्त, रस, मास, मेद, अस्थी, मज्जा आणि वि’र्य किंवा सूत्रे असे म्हणतो. यामधील सर्वात महत्वाचा जो धातू आज तो आहे वि’र्य धातू. हा दोघांचाही शरीरामध्ये असतो, आणि हा धातू जर पोषक असेल तर तो जर धष्टपुष्ट असेल तर इतर जे सहा धातू आहेत शरीरामधले त्यांचेही चांगल्या प्रकारे पोषण होतं.
आणि आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार येत नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे, जो या वी’र्य धातूची संख्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे वाढवतो, धष्टपुष्ट करतो म्हणून हा उपाय सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे. महिला असेल किंवा पुरुष असेल तरीही सध्याच्या या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या जाणवत असतात, आणि या उपायांमुळे शारीरिक शक्तीही वाढते आणि अनेक प्रकारच्या समस्याही शरीरातील निघून जातात. पोट साफ न होणे, सांधेदुखी, हाड दुखणे अशा प्रकारच्या अनेक समस्या या उपायामुळे निघून जातात. आणि हे करायला देखील सोप्प आहे.
सध्या पुरुषणमध्ये शुक्र धातू कमी असणं, पोषक नसणं, पातळ असणं किंवा काउन्ट कमी असण अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. त्याचबरोबर महिलांमध्ये पाळीच्या समस्या आहेत, शारीरिक शक्ती कमी असणं अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत त्यांना समोर जावं लागतं. म्हणून आज हा 1 साधा उपाय आपल्याला करायचा आहे, हा उपाय करायला आपल्याला दोन-चार घटक लागतात जे आपल्याला सहज उपलब्ध आहेत.
आपला जो पहिला घटक आहे तो आहे एक ग्लासभर दूध. दूध हे लहानपणापासूनच आपण एक पूर्णअन्न म्हणून आपण घेत असतो. अत्यंत पोषक असत हे वी’र्य धातू साठी, मज्जा आणि अस्थी या धातूंसाठी सुद्धा. आणि एक ग्लास दूध आपल्यला घ्यायचं आणि आणि हे उकळायला ठेवायचं आहे. आणि दुसरा जो घटक आपल्यला यामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे खारीक म्हणजेच सुखा खजूर ची पूड.
बीबाराही महिने उपलब्ध असणारी ही गोष्ट आहे, कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये मिळतो. शरीरातल वी’र्य धातूला पुष्ट करणारा आणि इतर धातूंनाही बळ देणारा, वी’र्य धातू वाढवणारा हा घटक आहे खारीक. यामुळे मासिक पाळीच्या समस्या असतील तर त्या सुद्धा निघून जातील आणि आंतरिक शक्ती शरीरातील चांगल्या प्रकारे वाढते.
तर आपल्याला एक चमचा खारीक घ्यायची आहे आणि दुधामध्ये उकळायला टाकायची आहे. हे जे साहित्य आहे ते तुम्ही एकाच वेळी पूड करून ठेवू शकता. दुसरा जो घटक आहे, ते आहे बदाम. बदाम सुद्धा आपल्याला कुटून घ्यायचं आहे. एक चमचाभर पूड आपल्याला घ्यायची आहे. बदाम तुम्हाला माहित आहे, बुद्धी तेज करण्यासाठी, डोळ्याचं आरोग्य राखण्यासाठी, त्याचबरोबर शारीरिक शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे बदाम खूप आवश्यक आहे.
असं एक चमचाभर कुटलेलं बदाम आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला यामध्ये टाकायचा आह ती आहे गोडंबी किंवा बिबा बी गर पूड. आपल्याला किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळतं. वी’र्य धातू वाढवण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणावर असतं.
त्याचबरोबर हृदय आणि नाडीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आयुर्वेदा मधला. तर चमचाभर गोडंबी आपल्यला एका वेळेच्या उपायासाठी घ्यायचे आहे. हे सुद्धा घेताना तुम्ही पूड करून ठेवू शकता. फक्त घेताना व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे खराब झालेलं घाययचं नाही आहे. त्यांनंतर आपल्याला जो घटक वापरायचा आहे, तो आहे गायीचं किंवा म्हैशीचं तूप.
हा अत्यंत महत्वाचा घटक आहे शरीरासाठी. जस आपल्या पूर्ण आहाराचा जो अर्क असतो तो असतो वी’र्य धातू किंवा शुक्र धातू आणि त्याच पद्धतीनं दुधाचा जो अर्क असतो तो असतो तूप. वी’र्य धातू पुष्ट करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी, शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी त्याचबरोबर अस्थी, रस, मज्जा आणि मेद हे शरीरामधले जे धातू आहेत त्यांना योग्यरितीने पोषण देण्यासाठी तूप हे अत्यंत आवश्यक आहे. आणि एक चमचाभर तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे.
या सर्वांना चांगल्या रीतीने उकळवून घ्याययचं आहे. साधारणतः दोन तीन मिनिटे आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे. आणि थोडं कोमट झाल्यानंतर याला न गाळता, याला गाळायच नाही आहे. हा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या जेवनानंतर हे दूध घ्यायचं आहे.
हाडांच्या जर अस्थी, सांधेदुखीचा जर त्रास असेल, मासिक पाळीचे त्रास असतील, वी’र्य धातू किंवा काउन्ट कमी असेल, हाडांचे प्रॉब्लेम असतील अशा अनेक समस्या यामुळे निघून जातील. शिवाय तुमचं पोट सुद्धा आफ होईल यामध्ये तूप असल्याने. रोज वापर केला तरी शरीरासाठी खूप उत्तम आहे. परंतु चांगल्या परिणामाची किमान एकवीस दिवस तरी तुम्ही याचा वापर केला पाहिजे. हा साधा उपाय तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.