झोपताना उशी वापरत असाल तर हि माहिती एकदा अवश्य वाचा; सवय आजच बदला नाहीतर….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपल्यापैकी अनेक जण तणावाच्या स्थितीला सामोरे जात आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगतात. या स्पर्धेच्या जगामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि या प्रत्येक गोष्टीला आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो आणि अशावेळी जीवनामध्ये असे अनेक चांगले वाईट अनुभव आपल्या सोबत घडतात त्यामुळे अनेकदा आपण नकारात्मक विचार करू लागतो परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वात जास्त ताण आपल्या मेंदूवर पडत असतो.
या मेंदूला 24 तास कार्य करणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा 24 तास कार्यरत असताना सुद्धा मेंदू थकून जातो आणि अशा वेळा मेंदूला आराम देण्यासाठी आपल्याला झोप घेणे गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण जास्त काळ झोपत नाही.अनेकांना अनिद्रा ची समस्या उद्भवत आहे. अनेकदा ताण आपल्या जीवनामध्ये एवढा आलेला आहे की या सगळ्यामुळे प्रत्येकाची झोप कमी झालेली आहे परंतु झोप ही आपल्या शरीराची गरज आहे. जर तुम्ही सुद्धा झोपत नसाल तर अत्यंत चुकीचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण या संदर्भातील एक महत्त्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग जाणून घेतल्या बद्दल..
ज्या पद्धतीने आपण कार्य करतो, कार्य केल्याने आपले शरीर थकते आणि त्या शरीराला आराम दिल्यावर शरीर पुन्हा पूर्ववत व्यवस्थित रित्या कार्य करते त्याचप्रमाणे आपला मेंदू दिवसभर अनेक विचार करत असतो आणि विचार करून मेंदू थकतो अशा वेळी जर आपण काही तास झोपलो तर आपल्या मेंदूला ऊर्जा प्राप्त होते आणि या ऊर्जेमुळे आपला मेंदू पूर्वीपेक्षा जास्त कार्य करू लागतो.
आपल्या शरीरासाठी झोप खूप गरजेची आहे पण आपण कशा पद्धतीने झोपतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी अनेक जण थकलेले असतात तर कसे ही झोपतात. अनेकदा आपण उशी डोक्याखाली घेतो. उशी जेव्हा आपण डोक्याखाली घेतो तेव्हा आपल्या मेंदूच्या ज्या काही नसा असतात त्या मागच्या बाजूच्या पूर्णपणे उशीवर पडतात.
जर आपल्या मेंदूला र”क्त पुरवठा योग्य पद्धतीने झाला नाही तर आपल्या शरीरातील छोटे मोठे काम सुद्धा व्यवस्थित रित्या होत नाही आणि परिणामी आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपल्यापैकी अनेक जण झोपताना सरळ आडवे तिकडे पोटावर व अनेक जण उशीवर डोके ठेवून झोपत असतात परंतु जेव्हा आपण उशीवर डोके ठेवून झोपतो.
अशावेळी आपले शरीर व मेंदूच्या एका समांतर पातळीवर नसतात तर आपले डोके आपल्या शरीरापेक्षा उंच भागावर असते आणि यामुळे आपल्या मेंदूला र”क्तपुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि अनेकदा आपल्या डोक्यावर मुंग्या येऊन डोक्याचा भाग जो असतो तो सुन्न होऊन जातो आणि परिणामी अनेकदा आपल्या नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊन ब्रेन ट्युमर सारखे समस्यासुद्धा उद्भवतात.
जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या शरीरावर नियंत्रण करण्याचे कार्य मेंदू करत असतो जर आपला मेंदू सदृढ असेल तर आपल्या शाळेत सुद्धा व्यवस्थित कार्यकर्ते जर तुम्हाला झोपताना उशी घ्यायची सवय असेल अशी शिवाय तुम्ही झोपू शकत नसेल तर अशा वेळी कमी उंचीची व कमी आकाराची उशी आपल्याला घ्यायला हवी आणि यामुळे तुमच्या शरीरातील व मेंदूचा संपर्क कोणत्याही पद्धतीने तुटणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे.
जर आपला मेंदू व आपल्या शरीराचा संपर्क तुटला तर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि परिणामी भविष्यात गंभीर आजार सुद्धा आपल्याला उद्भवू शकतात. ज्या व्यक्ती झोपताना उशी घेत नाहीत अशा व्यक्तींना कधीच हाता पायाला मुंग्या येणे हात पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवत नाही कारण की त्यांच्या शरीरातील र*क्तभिसरण कार्य व्यवस्थित रित्या पार पडत असते.
त्याचबरोबर ज्या व्यक्ती झोपताना उशी अजिबात घेत नाही अशा व्यक्तींचा स्वभाव नेहमी चांगला असतो ते चंचल असतात आणि प्रत्येक कार्य व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी ते धडपड करत असतात आणि त्याचबरोबर त्यांना भविष्यात कोणत्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत नाही, ते नेहमी सशक्त आणि त्यांचे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते जर तुम्ही सुद्धा झोपताना उशी घेत असाल तर आपल्या मेंदूला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची खात्री घेऊनच झोपताना उशी घ्या अन्यथा तुम्हाला भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.