कच्चा कांदा खाणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; फायदे व तोटे जाणून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले जेवण चविष्ट व पौष्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचा वस्तूंचा वापर करत असतो तसेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये एक वस्तू आवर्जून वापरली जाते तो म्हणजे कांदा. आपल्यापैकी अनेक जण कच्चा कांदा खात असतो तर काहीजण भाजीतला कांदा खात असतात व काही जण कच्चे सुद्धा खात असतात.अपल्या पैकी अनेक जण असे आहेत की ज्यांना कांदा खायला अजिबात आवडत नाही.
जर तुम्ही सुद्धा कांदा खात नसाल तर आजचा लेख वाचून तुम्ही कांदा अवश्य खाण्यास सुरुवात कराल. कांद्याचे अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला फारशी माहिती नसतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊन त्या बद्दल..
भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या शरीराला खूप सारे फायदे प्राप्त होतात परंतु आपल्यापैकी अनेकांना कांदा बद्दल औषधी गुणधर्म माहिती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्यापैकी अनेक जण दुपारच्या वेळेला जेवणासोबत कच्चा कांदा खात असतात.
कच्चा कांदा खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात आणि म्हणूनच आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होते. ज्या व्यक्तीना पोटाच्या समस्या आहेत ,अन्नपचन व्यवस्थित होत नाही, पोटामध्ये गॅस निर्माण झालेला आहे अशा व्यक्तींनी कांद्याचे सेवन अवश्य करायला हवे यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत रित्या कार्य करू लागते.
ज्या व्यक्तींना पोट साफ होत नाही व ब*द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास आहे. सकाळी एकदा बाथरूम ला गेल्यावर संडासला होत नाही अशा व्यक्तीने रात्री झोपताना कच्चा कांदा आवश्यक खाल्ला पाहिजे असे केल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न घटक आहेत व आतड्याला अन्नघटक चिपकलेले आहेत ते निघून जातात व परिणामी आपल्या पोटातील मळ सुद्धा लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना उष्णतेचा त्रास होऊ लागतो अशा वेळी नाकातून र”क्त येऊ लागते, ल”घ”वी करण्यावेळी जळजळ होत असते अशावेळी आपण कच्चा कांदा खाल्ला तरी आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो त्याच बरोबर जर दातातून र”क्त निर्माण होत असेल तर येणे अशा वेळीसुद्धा कांदा अतिशय उपयुक्त ठरतो. जुने लोकांसारखे सुद्धा तुम्हाला घसादुखी वारंवार त्रास देत असेल, सर्दी ,खोकला, कफ यासारख्या समस्या तुमच्या शरीरामध्ये वारंवार निर्माण होत असतील तर अशा वेळी कांद्याचा रस बनवून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून आपण नियमितपणे प्यायल्याने या सगळ्या समस्या दूर होतात.
तसेच कांद्याच्या रसामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात त्याच बरोबर जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळी सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य कांद्याचा रस करत असतो. जर आपण नियमितपणे कच्चा कांदा खाल्ला तर आपल्या फुपुसाचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर हृदय सुद्धा मजबूत राहते.
आपल्यापैकी अनेकांना मू”त्रा”श”य संबंधित समस्या होत असतात. जर मू”त्रा”श”य यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी कांद्याचा रस पिण्यास दिला जातो आणि म्हणूनच अनेकदा उन्हाळा च्या दिवसांमध्ये ल”घवी होण्यास जळजळ होत असेल किंवा ल”घ”वी करताना आग होत असेल तर अशा वेळी कांद्याचा रस अवश्य प्यायला हवा.
अनेकदा शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता निर्माण झाल्यामुळे एनिमिया सारख्या आजारावर उद्भवतो जर आपण नियमितपणे कांदा खाल्ल्याने आपल्या शरीरातील ॲ”नि”मि”या नियंत्रणात येतो जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत असतात आता हे अश्रू खरेतर कांद्यामध्ये सल्फर नावाचे घटक उपलब्ध असते जे नाकाद्वारे आपल्या डोळ्यांमध्ये जाते आहे अशा वेळी आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर येते खरं तर यामुळे सल्फर घटक असतो त्याच्या मुळे आपल्या शरीरातील ॲनिमिया नियंत्रण येण्यास मदत होते.
जेव्हा आपण कांदे शिजवून खातो तेव्हा यातील सल्फर नष्ट होऊन जाते आणि म्हणूनच आपल्याला कच्चा कांदा खायला हवा जेणेकरून आपल्या शरीरामध्ये सल्फरचे प्रमाण वाढून आपल्या शरीरातील ॲनिमिया कमी होऊ शकतो.तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त प्रमाणामध्ये झाली आहे आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठीसुद्धा प्रयत्नशील असेल तर अशावेळी कच्चा कांदा खाणे गरजेचे आहे कारण की कच्चा कांद्यामध्ये अमिनो ऍसिड व मिथाईल भरपूर प्रमाणामध्ये असतात.
त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि परिणामी आपले शरीर सुद्धा नियंत्रणात राहते वजन आपले वाढत नाही आणि या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या हृदयावर सुद्धा जाणवत नाही यामुळे हृदयरोग सारखे विकार सुद्धा तुम्हाला उद्भवणार नाही अशा प्रकारे जर आपण आपल्या आहारामध्ये कच्चा कांदा नियमितपणे समाविष्ट केला तर शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणूनच आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी कच्चा कांदा आपल्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.