जेवताना कडीपत्ता काढून टाकत असाल तर हा लेख नक्की वाचा; परिणाम जाणून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जेवनाला चव देण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करत असतो. अनेक मसाले पदार्थ वापरत असतो त्याच बरोबर अनेक पदार्थांना तडका देण्यासाठी अशा एका वनस्पतीचा सुद्धा वापर करतो ज्या वनस्पतीच्या वापरामुळे जेवणाला चव प्राप्त होते पण त्याचबरोबर ही वनस्पती आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते.
ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेली आहे. या वनस्पतीच्या वापराने तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झाला असेल, टक्कल पडले असेल, पोट दुखत असेल, ब*द्ध”को”ष्ठतेचा त्रास असेल अशा विविध समस्या नष्ट करण्यासाठी ही वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावते चला तर मग जाणून घेऊया ही वनस्पती नेमकी कोणती आहे आणि या वनस्पतीचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..
आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पतीपासून जाणून घेत आहोत ती म्हणती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत गुणकारी मानली गेलेली आहे. या वनस्पतीचा वापर आणि आपण आपल्या शरीरातील अनेक आजार नष्ट करू शकतो. आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे कडीपत्ता. आपण अनेकदा मसाल्याचे पदार्थ मध्ये वापरतात.
तसेच जेवणामध्ये फोडणी देण्यासाठी सुद्धा वापरत असतो परंतु आपल्यापैकी अनेक जण भाजी मधील कडीपत्ता काढून ठेवतात ते अत्यंत चुकीचे आहे जर तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर आत्ताच सावधान व्हा कारण कि कढीपत्ता मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. कडीपत्त्याचे पानामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे विविध खनिजे उपलब्ध असतात.
ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये र”क्ताची कमतरता आहे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झालेले आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून कमीत कमी दहा पाने कडीपत्त्याची आवश्यक खायला हवीत. कडीपत्त्याच्या पाना मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि यामुळे आपल्या शरीरातील र”क्ताचे प्रमाण वाढते व परिणाम मात्र सुद्धा वाढते. अनेक व्यक्ती वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपयोग करत असतात व प्रयोग करत असतात.
परंतु काही केल्या आपल्याला फरक जाणवत नाही अशा वेळी जर आपण कडीपत्त्याच्या पानाचा रस व कडीपत्ता चावून चावून खाल्ला तरी आपले वजन नियंत्रणात राहते कारण की पानामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. आपल्या शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी मदत करतात तसेच आपली पचनशक्ती व तिचे कार्य सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात आणि यामुळे आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढून पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते.
अनेकांना पित्ताची समस्या उद्भवत असते पित्त ,ऍसिडिटी, अपचन यामुळे अनेकदा डोकेदुखी सुद्धा उद्भवते. जर तुम्हाला सुद्धा पित्ताचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर अशा वेळी कडीपत्त्याच्या पानाची पेस्ट बनवून जर आपण मधासोबत सकाळी उपाशी पोटी सेवन केले तर आपल्या शरीरातील पित्त कमी होते. ज्या व्यक्तीना केसांच्या संदर्भातील समस्या आहे केस वारंवार गळत आहे.
केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला आहे अशा वेळी जर आपण कडीपत्त्याच्या पानांची पेस्ट बनवून आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर कडीपत्त्याच्या पानांची पेस्ट व दही एकत्र करून सुद्धा आपण केसांना लावले तर केस मजबूत बनतात त्याचबरोबर कढीपत्त्याच्या पानांमुळे केसांचा रंग सुद्धा काळा म्हणतो. कडीपत्त्याच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील जे वाईट व खराब कोलेस्ट्रॉल असते ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि परिणामी आपल्याला हृदयविकाराचा झटका सुद्धा उद्भवत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.