कफची समस्या असेल तर हे ३ पदार्थ मुळीच खाऊ नका; छातीतील कफ आणि घसादुखी कायमची नाहीशी होईल.!

कफची समस्या असेल तर हे ३ पदार्थ मुळीच खाऊ नका; छातीतील कफ आणि घसादुखी कायमची नाहीशी होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता प्रदूषणाच्या वाढत्या आभावामुळे आपल्या परिसरात शुद्ध हवा मिळणे देखील आता बंद झाले आहे आणि अशी दूषित हवा ग्रहण केल्याने आपल्याला अनेक समस्या होवू शकतात. आजकाल सर्वां मध्येच समान्य असा एक आजार प्रत्येक घरात आपल्याला हमखास मिळतो आणि तो म्हणजे कफाचा. मित्रांनो सुरु असलेल्या या असंतुलित वतावराणातील बदलांमुळे सर्दी , खोकला आणि ताप त्याबरोबरच अंग-दुखी सगळीकडेच एक समान्य समस्या झाली. मात्र खोकल्या-सर्दीतून निर्माण होणारा कफ हा अनेक भयानक रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतो. चला तर जाणून घेवूया कश्या प्रकारे आपण छातीमध्ये व नाकामध्ये जमा झालेला कफ काही पदार्थ खावून शरीरातून बाहेर काढून टाकू शकतो.

कफ हा अठ्ठावीस प्रकारच्या रोगांचे कारण बनू शकतो म्हणून शरीरात कफ होवू न देणे अथवा झालेला कफ कमी करणे हे फार महत्वाचे आहे. शरीरात तयार होणारा कफ ही स्थिती अत्यंत समान्य आहे शरीरात कफ होत नसेल तर मात्र स्थिती गंभीर असू शकते मात्र जर शरीरात कफ एका मर्यादे पेक्षा जास्त झाला तर तो आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो.

एखाद्या आजाराच्या स्थितीत कफ घट्ट होतो व त्याचा रंग देखील बदलतो व शरीरात कफ वाढत जातो कफ समस्येला शरीरातील एक आजार म्हणून पहिला जाते परंतू कफ वाढला म्हणून फु’फ्फु’सा संबंधी आजार असेलच अस नाही जास्त कफ त्वरित कमी होण्यासाठी व कफ जास्त प्रमाणात होवू नये म्हणून काही घरगुती उपाय देखील महत्वाचे आहेत.

सर्वात महत्वाचे आहे पथ्य कोणते पदार्थ खावेत व कोणते खाऊ नयेत ? कफनाशक पदार्थ आपण खावेत मात्र कफकारक पदार्थ आपण अजिबात खाऊ नयेत. आहारातील चिकट पदार्थ, उडिद डाळ, भात, गोडसर पदार्थ, मिठाई, पिठात पाणी मिसळून तयार होणारे पदार्थ हे सर्व पदार्थ कफकारक आहेत आणि म्हणून स्निग्ध पदार्थ आपण टाळले पहिजेत. स्निग्ध पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील चरबी वाढते व त्यामूळे कफ सुद्धा वाढतो म्हणून स्निग्ध पदार्थ आपण टाळले पहिजेत.

दुसरी गोष्ट आहे दूध आपल्या शरीरात कफ जास्त प्रमाणात होत असेल तर दुधाचे सेवन आपण कमी प्रमाणात घेतले पाहिजे. दूध थोड्या प्रमाणात ते ही हळदी बरोबर दूध घेतल्यास ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो दूध देखील कफकारक आहे म्हणून दुधापासून देखील सावधान रहा. मित्रांनो तिसरा पदार्थ आहे मां’स. मां’सा आहार करणे जरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असेल परंतू ज्यांना अति कफाचा त्रास आहे त्यांनी मात्र मां’स अति मां’साहार टाळावा

यानंतरची गोष्ट म्हणजे तूप. तुपामध्ये सुद्धा शरिरावरील चरबी वाढवणारे घटक असतात आणि हे तूप आपल्या शरीरात कफ वाढवते जास्त म्हणूनच तूप देखील टाळावे. पाचवा पदार्थ आहे पनीर मित्रांनो पनीर हा पदार्थ आता अति समान्य झालेला आहे. अगदी सहज आपण घरी पनीर करतो मात्र पनीरच्या सेवनाने देखील कफ तयार होतोच शरीराची पचन क्रिया बिघवडण्याचे काम हे पनीर करतो.

पनीर हा पचण्यास अति जड पदार्थ आहे. त्यामुळे पनीरचे अति सेवन आपण टाळावे. त्यानंतर जेवणानंतर तुम्ही गूळ खा हा तुमच्या शरीरातील कफ कमी करतो. तुळसी, सुंठ, आले, मध यांसारखे पदार्थांचे सेवन देखील आपण वेळो वेळी केले पाहिजे याने देखील कफ कमी होतो. सोबतच नैसर्गिक मध देखील कफनाशक असतो म्हणून हे जे पदार्थ आहेत ते घेतलेच पहिजेत याने तुमच्या शरीरातील वाढलेला कफ कमी होण्यास नक्की मदत होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *