ज्यांना सकाळी ३ ते ५ यावेळेस जाग येते त्यांनी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

ज्यांना सकाळी ३ ते ५ यावेळेस जाग येते त्यांनी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जाग येते का? बरेचदा आपल्याला तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जाग येते तर ते असे का होते.? आपल्या दिवसभरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घटना घडत असतात,त्याच्या मध्ये काहीतरी संकेत लपलेले असतात आणि आपल्यातील काही संकेत ते समजू शकतात.

तसेच जेव्हा केव्हा आपण एखाद्या संकटांमध्ये सापडतो परंतु देवाने त्यासाठी कोणते ना कोणते संकेत दिलेले असतात परंतु आपण ते समजण्यास असमर्थ ठरतो त्यामुळे आपल्या भयानक संकटांना सामोरे जावे लागते मग हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळत असतात तसेच प्राण्यांकडून सुद्धा मिळतात. श्रीकृष्णाने गीता मध्ये म्हटले आहे की ईश्वर हे कना कना मध्ये आहेत.

ईश्वर सर्वत्र आहे त्यामुळे आपल्यामध्ये घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला तीन ते पाच च्या दरम्यान अचानक जाग येते. तुम्हाला असे वाटत असेल की यात काय विशेष आहे. कोणालाही कधीही रात्रीच्या वेळेस जाग येऊ शकते परंतु तुमची ही झोप तीन ते पाच च्या दरम्यान जागी होणे याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये काय विशेष संकेत आहे मग ती चांगली आहे की वाईट आहे तसेच तीन ते पाच वाजेच्या जो काळ आहे त्यास ब्राह्ममुहूर्त असे म्हणतात.

भगवान विष्णूने ब्रह्मा मुहूर्त हे सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे आणि जो कोणी या रीतीने उठतो त्याची निश्चित प्रमाणे प्रगती होते तसेच श्रीकृष्ण सांगतात की या सृष्टीचे रचना ब्रह्मदेवाने केली होती आणि तो काळ आणि वेळ होती म्हणजेच ब्रह्म मुहूर्ताची वेळ तीन ते पाच या काळातच ब्रह्मांडाच् कार्य सुरू झाले होते.

हा काळ निर्मिती आणि रचना काळ मानला जातो त्यामुळे तुम्हाला या वेळी जाग येते तर निश्चितच तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण हा काळ देवांचा वेळ मांडला जातो. आणि हा काळ ऊर्जा संपन्न काळ असतो, जो तुमचं जीवन बदलून टाकतो. त्याच बरोबर आयुर्वेदाने ही शुभ वेळ मानली आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानले गेले आहेत.

तसेच आपले वेद सांगतात की ब्रह्मा मूर्त वेळेस उठणाऱ्या व्यक्तीला बाळ बुद्धीची प्राप्ती होते तसेच हा काळ शरीर वर आत्मा शुद्धी काळ म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे असे मानले जाते की माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते व ज्या ठिकाणी माता स्वच्छ ठिकाण दिसते त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे त्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते त्यामुळे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे हे शुभ मानले गेले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *