या चमत्कारिक वनस्पतीच्या वापराने टकलावरही वाढतील केस; आयुर्वेदातील खूपच चमत्कारिक आहे हि वनस्पती.!

या चमत्कारिक वनस्पतीच्या वापराने टकलावरही वाढतील केस; आयुर्वेदातील खूपच चमत्कारिक आहे हि वनस्पती.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रस्त्याच्या कडेला अनेकदा हि वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात दिसून येते. हि खूप लाभदायक अशी वनस्पती आहे. मराठी भाषेमध्ये जिंदी असे या वनस्पतीला म्हणतात तसेच काथ असे सुद्धा काही भागांमध्ये म्हणतात.हि वनस्पती मर्दानी शक्ती वाढवण्यासाठी,तुटलेले केस परत आणण्यासाठी ,विंचू चावल्यास तो एक मिनिटात उतरवण्यासाठी असे अनेक समस्यांवर हि वनस्पती उपयुक्त ठरते म्हणूनच आज आपण हा नैसर्गिक उपाय आपण जाणणार आहोत.

ते कशासाठी उपयुक्त ठरतात त्याबद्दल सुद्धा माहिती क्रम घेणार आहोत. रस्त्याच्या कडेला खडकावर भागांमध्ये ही वनस्पती असते. जर ही वनस्पती तुम्हाला कुठे पावसाळ्यामध्ये दिसली तर त्या वनस्पतीला उपटून सुकवून ठेवा. आयुर्वेदामधे अतिशय चमत्कारी ही वनस्पती आहे. डोक्यावरचे केस परत आणण्यासाठी व मर्दानी शक्ती वाढवण्यासाठी विंचू चावला तर एक मिनिट मध्ये उतरवण्यासाठी मूत्रसंस्थेचे आजार आहे ते घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त रित्या होतो.

या वनस्पतीचे नाव मराठीमध्ये जिद्दी असे म्हणतात. हिंदी मध्ये अंदा होली असे म्हणतात तर काही ठिकाणी काथ असते म्हणतात. याचं जे पान आहे ते जर आपण चोळले तर त्यामधून लाल रस निघतो व संस्कृत भाषेमध्ये अंधपुष्पी असे म्हणतात. तसेच त्याला छोटी-छोटी पाने, फुले,फळ येतात व सर्वांवर बारीक बारीक असे केस असतात हि वनस्पती उष्ण आहे, पित्तकारक आहे,चवीला थोडीशी कडवट आहे.

याचा वापर कसा करायचा आहे तर ही वनस्पती तुम्हाला दिसल्यानंतर ती उपटून ठेवायची आहे. ही वनस्पती वर्षा वायू वनस्पती आहे. पावसाळ्या मध्येच उगवणारी वनस्पती आहे. साधारणत: डिसेंबर नंतर ही वनस्पती वाळून जाते आणि या वनस्पतीच्या पानांचा चूर्ण बनवायचा आहे. पान, फूल,फळ अंग सगळ्या अंगाचा चूर्ण बनवायच आहे आणि या चूर्णाचा वापर एक शक्तिवर्धक म्हणून केला जातो.

दोन ते तीन ग्रॅम चूर्ण तेवढेच दोन ते तीन ग्राम खडीसाखर, एक कप दुधामध्ये सकाळी आणि संध्याकाळी घेतले तर ही वनस्पती खूप शक्तिवर्धक आहे व शुक्राणू कमी ची संख्या आहे अशाने ती भरून निघते आणि ही वनस्पती पावसाळ्यामध्ये उपलब्ध असते, उन्हाळ्यामध्ये उपलब्ध नसते. जर तुम्हाला विंचू चावला असेल तर याच्या मुळी दगडावर घासून चावलेल्या ठिकाणी लावल्या तर तो विंचू लगेच उतरतो.

विंचू उतरण्यासाठी अतिशय उपयुक्त ही वनस्पती आहे. या वनस्पतीचा जो वापर आहे गेलेले केस परत आणण्यासाठीसुद्धा वापर केला जातो.तर त्याचा उपाय कसा करायचा आहे तर याची जी मुळे आहे ती गायीच्या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि त्याचे चूर्ण बनवायचा आहे. जर तुम्ही दहा ग्राम मुळे घेतली असेल तर दोन ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला हिंग टाकायचा आहे आणि त्याचे चांगलं मिश्रण बनवायचा आहे.

जे गायीचे तूप ज्या ठिकाणी तुमची केस गेलेली आहे त्या ठिकाणी लावायचा आहे सलग वीस एकवीस दिवस तुम्ही लावली तर त्या ठिकाणी बारीक बारीक केस आलेले तुम्हाला जाणवेल. अशा ठिकाणी ही वनस्पती लावायची आहे तसेच या वनस्पतीचा वापर स्त्री आणि पुरुष या दोन्ही करू शकतात. तर हि सहज उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतीचा वापर तुम्ही करून बघा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *