आधार कार्ड मोबाईल वर डाउनलोड करायचंय..? तर हि ट्रिक नक्की वापरा..!
नमस्कार मित्रांनो आज पण जाणून घेऊया आपलं आधार कार्ड कशाप्रकारे आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकता.
मित्रांनो अनेकवेळा आधार कार्ड आहे ते आपण विसरून राहतो आणि त्या नंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे कि कशाप्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाइलला मध्ये अथवा कॉम्पुटर मध्ये त्याची ओरिजिनल प्रिंट डाउनलोड करू शकता. जेणेकरून ती प्रिंट तुमच्या मोबाइल मध्ये नेहमी तुमच्या सोबत राहील.
सर्वात प्रथम तुम्ही गूगल ला जाऊन Download aadhar card असं लिहून सर्च करा. त्या नंतर तुम्हाला Uidai.gov.in ची लिंक दिसेल त्या वरती क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तिथे एक Get Aadhar Card असं ऑप्शन दिसेल त्या मध्ये Download aadhar card त्या वरती क्लिक करा.
सर्व माहिती टाकून झाल्यावर Confirm वर क्लिक करा त्या नंतर आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक One Time Password मिळेल.
उदा. amit1990