२ मिनिटांतच होईल पोट पूर्णपणे साफ; मूळव्याध साठी करा हरड चा हा घरगुती सोप्पा उपाय.!

२ मिनिटांतच होईल पोट पूर्णपणे साफ; मूळव्याध साठी करा हरड चा हा घरगुती सोप्पा उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अभयारिष्ट औषधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अतिशय उत्तम औषध आहे आणि त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. औषध आणि आजारांसाठी लाभदायक ठेवलेले आहे. या अभयारिष्ट औषधांमध्ये अभया ही एक महत्त्वाची वनस्पती आहे. अभया म्हणजे बेहडा त्यांच्यापासूनच औषध तयार केले जाते म्हणून याला अभयारिष्ट असे म्हटले जातात.

जर तुम्हाला मूळव्याध असेल तर औषध या समस्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. मूळव्याध व त्याचे दोन प्रकार असतात एक असतील रक्ती मूळव्याध व दुसरा मूळव्याध त्या मध्ये रक्त पडत नाही त्यालाच आपण सुका मूळव्याध असे सुद्धा म्हणतो. अनेक व्यक्तींना मूळव्याध झाला तर स्वच्छतेच्या जागेवरून रक्त पडू लागते,खाज सुटू लागते, अनेकदा भरपूर प्रमाणात मध्ये रक्त पडते अशावेळी अभयारिष्ट हे औषध उपयोगी पडते.

परंतु हे औषध वापरताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहेत जर रक्त जास्त जात असेल तर अशावेळी औषध घेणे टाळले पाहिजे रक्त थांबल्यानंतर हे औषध सुरु करायला हवे. बहुतेक वेळा मुळव्याध झाल्यावर संडास च्या जागेवर निर्माण होत असतो अशावेळी तो कोंब लहान सुद्धा होतो आणि हे औषध घेतल्यामुळे मुळव्याध कोंब सुद्धा सुकून जाण्यास मदत होतो.

हे औषध सकाळ संध्याकाळ दोन वेळा जेवणाच्या आधी पाण्यामध्ये दोन दोन चमचे मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहे. हे औषध जेवण करण्यापूर्वी घ्यायचे आहे अशा वेळेस मुळव्याधीवर तुम्हाला फरक पडू शकेल. हे औषध तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध होते त्याचबरोबर औषध अनेकदा वेगवेगळ्या समस्या सुद्धा उपयोगी पडते म्हणजेच अनेकांना भूक लागत नाही, जेवण झाले की पोट नेहमी गच्च भरलेले वाटते ,पोटामध्ये नेहमी दुखत असते ,पोटामध्ये गड गड गड आवाज येतो यासारखे समस्या अनेकांना उद्भवत असतात.

अशा वेळी सुद्धा अभयारिष्ट औषध उपयोगी पडते त्याचबरोबर अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या होत असते अनेकांना दोन दोन दिवस बाथरूम लागत नाही अशा वेळी सुद्धा या औषधात घटकद्रव्य पदार्थांमुळे आपले पोट स्वच्छ होण्यास मदत होते. त्याचबरोबर अनेकांना जेवणाचे ताट समोर दिसले की ते खाण्याची इच्छा होत नाही उलटी होऊ लागते, मन भरल्यासारखे वाटते.

अशा वेळीसुद्धा अभयारिष्ट हे औषध दिवसभरातून तीन वेळा पाण्यासोबत जर आपण घेतले तरी आपल्याला फरक पडतो परंतु हा उपाय करत असताना आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्या कारण की अनेकदा आपल्या शरीरातील जी परिस्थिती आहे ती आपल्या डॉक्टरांना चांगली माहिती असते म्हणूनच कोणताही उपाय करताना आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *