गाईवर हात फिरवत बोला हे एक नाव, कोणतीही इच्छा होईल लगेच पूर्ण..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो गाईवर हात फिरवून म्हणा फक्त हा मंत्र लगेचच तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण. तुम्ही गाईवर हात फिरवताना हा मंत्र म्हटलात तर गाय गाम्भीन होईल व आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील.

आपल्या हिंदू धर्मात गायीला देवी मानले जाते. आपल्याला तर माहितीच आहे कि आपण जर गायीला दररोज स्वयंपाकातील पहिली पोळी टाकली तर आपली सर्व अडलेली कामेही मार्गी लागतात. गायींमध्ये ३३ कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याने आपण मानतो.

म्हणून गायीची पूजा केल्यास या सर्व देवीदेवतांची एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि अशात जर आपण गायीच्या डोक्यावर हाथ फिरवला तर मोठ्यात मोठी संकटे, अडचणी व त्रासांपासून आपली मुक्तता होते. ज्या व्यक्तीला प्यारलाइसिस झाला असेल त्या व्यक्तीने रोज सकाळी न चुकता गायीवर हाथ फिरवल्यास त्या व्यक्तीचा प्यारलायसेस लवकरच बरा होतो.

गायीवर हाथ फिरवल्यास आपले आरोग्य तर चांगले राहतेच त्याबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा काही इच्छा पूर्ण करायची असेल तर हे कार्य एकदा नक्की करा. सकाळी सकाळी आपल्याला कोणतीही गाय दिसली तर तिच्यावर हात फिरवून आपल्याला हा मंत्र आपल्याला सांगायचा आहे.

“सर्वकाम दुधेदेवी सर्वतिर्थीभीषेचीनी,पावणेसुरभीश्रेष्ठते देवी तुभ्यं नमोस्तुते”

हा मंत्र म्हणताना गायीवर हात फिरवायचा आहे व त्यानंतर गूळ व पोळी गायीला खायला द्यायचे आहे. यामुळे तुमच्यावर ३३ कोटी देवीदेवतांची कृपा होईल व तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *