पोटात केस गेला असेल तर हे फळ खा.. १००% केस निघून जाईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कधीकधी चुकून केस आपल्या पोटामध्ये जातो. आणि असा हा पोटामध्ये गेलेला केस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा केस जर दिर्घकाळ आपल्या पोटात राहीला तर पोटदुखी सारखे आजार आपल्या पाठी लागतात तर कधीकधी वजन सुद्धा कमी होतं. आपली जी पचनसंस्था आहे यांना सुद्धा इजा पोहोचू शकते. मग प्रश्न असा आहे कि हा केस काढायचा कसा..?

मित्रांनो केसाचं पचन आपल्या शरीरात होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या शरीराला केसाला पचवता येत नाही आणि बाहेर सुद्धा टाकता येत नाही. त्यासाठी आपल्याला बाहेरून काही पदार्थ घ्यावे लागतात. यामध्ये आम्ही ३-४ पदार्थांची नावे सांगतो त्यापैकी कोणताही पदार्थ तुम्ही घेऊ शकता.

सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे अळूची भाजी. अळूच्या पानांची भाजी करून खा याने केस सहजरित्या बाहेर पडू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आवळे खाऊ शकता. लावल्याने सुद्धा केस बाहेर पडतो. तसेच उन्हाण्याच्या दिवसात तुम्ही जांभळं खाऊ शकता. 
अजून एक चांगला उपाय आहे तो म्हणजे अंजीर. मित्रांनो अंजीर जरासं महाग असतं पण हे अंजीर खाल्लं तर या केसाचं पाणी होऊ शकत. अंजीर मध्ये इतकी ताकद आहे कि तो या केसाचं पाणी सुद्धा बनवू शकतो. मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या पोटामध्ये केस गेले असतील तर याला Rampsil Syndrome असं म्हणतात. तर असे भरपूर प्रमाणात केस गेले असतील तर शस्त्रक्रिया करावी लागते. 
तर मित्रांनो आधी हे आयुर्वेदिक उपाय करून पहा, हे उपाय करून तुमचे केस बाहेर निघू शकतात. आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल, आवडल्यास हि माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *