डोळ्यांचा चष्मा घालवायचा असेल तर फक्त १५ दिवस हि २ फळे नक्की खा..! चष्मा कायमचा निघून जाईल..
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि जर आपल्याला चष्मा लागलेला असेल तर तो कसा घालवता येईल किंवा नंबर कसा कमी करता येईल. मित्रांनो याचे खूप सारे उपाय आहेत त्यापैकी अतिशय साधासोपा आणि नैसर्गिक उपाय आम्ही सांगणार आहोत.
या उपायांमध्ये आपल्याला २ पदार्थ खायचे आहेत, पहिला म्हणजे टोमॅटो आणि दुसरा गाजर. मित्रांनो हे २ पदार्थ दररोज नित्यनियमाने जेवणाबरोबर सेवन करा. यामुळे तुम्हाला एका महिन्यामध्ये तुमच्या डोळ्यांचा नंबर किंवा चष्मा कमी झालेला दिसुन येईल. आणि दीड ते दोन महिन्यांमध्ये हा नंबर कायमचा निघून जाईल. मित्रांनो अनेकांना याचा फायदा झालेला आहे.
या दोन्ही पदार्थांमध्ये डोळ्यांना आवश्यक असणार जीवनसत्व अ , व्हिटॅमिन A असतं, गाजरामध्ये व्हिटॅमिन A च प्रमाण खूप जास्त आहे. हे २ पदार्थ खाऊन पहा तुम्हाला याचे १००% रिजल्ट मिळतील. ज्यांना काचबिंदू, मोतीबिंदू यांसारखे आजार झालेले आहेत त्यांच्यासाठी हा उपाय नाही.
मित्रांनो याला जोड म्हणून आपण शीर्षासन हा व्यायाम करू शकता. हे केल्याने सुद्धा तुमचा डोळ्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल. अजून एक गोष्ट ती म्हणजे अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच ज्या ठिकाणी गवत असेल त्या ठिकाणी चपला काढून चाला. त्यामुळे सुद्धा तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा होऊ शकते.
तर मित्रांनो असे अनेक उपाय आपण करू शकतो, मित्रांनो हे २ उपाय करून पहा, या २ पदार्थांचं नियमित सेवन करा. जर फायदा झाला तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हि माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्रमैत्रणींना जरूर शेअर करा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.