पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी गाईला खाऊ घाला ही 1 वस्तू, घरातील सर्व अडचणी दूर होतील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पितृपक्षात कोणत्याही दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू,तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. पितृपक्षामध्ये जर तुम्ही सुद्धा गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व संकट सर्व समस्या तुमच्या दूर होतील. पितृपक्षामध्ये कावळ्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच गायीचे महत्त्व आहे. गाईला जर आपण एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी निघून जातात.
तुम्हाला फक्त पितृपक्षात हा एक उपाय करायचा आहे. पितृपक्षात पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. या पंधरा दिवसांमध्ये आपण पितरांची सेवा केली गेली पाहिजे त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले गेले पाहिजे.
यासाठी हा एक उपाय आहे जो तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे आणि यासाठी फक्त एकाच वस्तूची गरज लागणार आहे ती वस्तू म्हणजेच तुमच्या घरात असलेले गहू. तुम्हाला एक मूठभर गहू घ्यायचे आहे. तुम्हाला एक मुठभर गहू घ्यायचे आहेत. गहू घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे म्हणजे तुमच्या प्रवेशद्वार येथे घेऊन जायचे आहे.
मुख्य दाराच्या बाहेर जाऊन तुम्ही उभे राहायचे आहे आणि आपल्या मुख्य दारावरून आपल्या ओवाळायचे आहे. तीन वेळेस तुम्हाला ते गहू घड्याळ कशी फिरते, त्या घडीचा काटा कसा फिरतो त्याच पद्धतीने तीन वेळेस तुम्हाला मुख्य दाराच्या वरपासून खालपर्यंत गोल फिरवायचे आहेत.
तीन वेळेस फिरून झाल्यानंतर ते गहू तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. फक्त गाईलाच तुम्हाला गहू खाऊ घालायचे आहे परंतु जर तुमच्याकडे गाय नसेल तेव्हा तुम्ही हे गहू समुद्रात किंवा नदीमध्ये किंवा तलावात विसर्जित करू शकता परंतु गायी ला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
जेव्हा गाय मिळतच नसेल तेव्हा तुम्ही गहू पाण्यात विसर्जित करू शकतात पण घरावरून ओवाळून म्हणजे मुख्य दारावरून ओवाळून या गव्हाचे विसर्जन करा किंवा गाईला खाऊ घाला. हा उपाय पितृपक्षामध्ये अवश्य करा यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.