पहा कशाप्रकारे एक लसूण करेल तुम्हाला येणाऱ्या वा ईट स्वप्नांचा अं त..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की लोक लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. अशामध्ये आपल्याला पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागते, परंतु आज आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपले नशीब बदलू शकते. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.

असे म्हणतात की पर्समध्ये लसणाची एक कळी ठेवल्यास फायदा होतो, पण हा उपाय आपल्याला शनिवारी करावा लागेल. असे म्हणतात की त्याच वेळी ज्या लोकांना रात्री वा ईट स्वप्ने पडतात त्यांनी रात्री झोपताना उशीखाली लसूणचे दोन-चार कळ्या ठेवल्या पाहिजेत, यामुळे त्यांना रात्री वाईट स्वप्ने येणं बंद होईल.

तसेच लक्षात ठेवावे की सकाळी उठल्यावर त्या लसूणाला एखाद्या बाहेरच्या जागी फेकले पाहिजे. त्याचबरोबर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लसणाची एक-एक कळी ठेवली पाहिजे. परंतु लक्षात ठेवा ती लसूण दर आठवड्याला बदलणे आवश्यक आहे.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना पैसे मिळवायचे आहेत त्यांनी लसणाच्या दोन कळ्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून जमिनीमध्ये पुरावे, कारण यामुळे संपत्ती वाढते. असेही म्हटले जाते की जिथे लोकांना घरात सुख-शांती हवी असेल त्यांनी दर मंगळवार आणि शनिवारी एका दांडीवर सात लसणाच्या कळ्या अडकवून घराच्या अंगणात किंवा टेरेसमध्ये ठेवल्या पाहिजेत कारण असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होत नाही.

यासह सकाळी लसूण खाल्ल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित आजारांपासूनही मुक्तता मिळते. दररोज एक लसूण पाकळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवावा, यामुळे वास्तूतील दो ष दूर होण्यासही मदत होतात.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *