फक्त ५ रुपयात पुन्हा होणारे गचकरण कायमचे दूर करा; आयुष्यात पुन्हा कधीच गचकरणाचा त्रास होणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणती स्किन इन्फेक्शन दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय. इतरांचे इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा आपल्या अस्वच्छता राहणीमानामुळे अनेकदा आपल्याला खाज, खरुज ,नायटा असे त्वचे संबंधित अनेक आजार होऊ लागतात. सुरुवातीला खाजवताना आनंद देणारी ही गोष्ट कालांतराने आपल्याला नकोशी वाटू लागते त्याचबरोबर इन्फेक्शन वाढू लागल्यामुळे ही समस्या वेदनादायी ठरते म्हणूनच वेळेत जर घरगुती उपाय केले तर या खाजे पासून तुमची लवकर सुटका होईल याशिवाय खाज खरजेची असेल किंवा स्किन इन्फेक्शन मुळापासून नष्ट होईल आणि ते पुन्हा कधीच होणार नाही.चला तर मग जाणून घेऊया हा कसा बनवायचा त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे.
स्किन इफेशन दूर करण्यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे दुर्वा. श्री गणपतीच्या पूजेसाठी वापरण्यात येणारा दूर्वा. दुर्वा आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे. हे गवत आपल्या घराशेजारी सहज उपलब्ध असते याशिवाय मेडिकल स्टोअर मध्ये या दुर्वाची पावडर देखील सहज मिळते. या दूर्वा मध्ये ऑंटी बॅक्टेरियल तसेच ऑंटी फंगल गुणधर्म आढळतात, जे त्वचेवरील कोणतेही फंगल इन्फेक्शन दूर करण्याची क्षमता ठेवते.
जर तुम्हाला इन्फेक्शन कोणतेही आग व जळजळ शिवाय दूर करायची असेल तर दुर्वा हा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरतो. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हळद. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल व अटी इनफ्ला मेंटरी गुणधर्म असतात. त्वचेवरील जखम भरून काढण्यासाठी हळदीचा पूर्वीच्या काळापासून उपाय केला जातो. हा उपाय करण्यासाठी बाजारातील हळद न वापरता घरातील हळद म्हणजे हळकुंड वापरायची आहे.
आपल्याला या उपया करता हळकुंडाचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. आता हे दोन्ही साहित्य मिक्सरच्या साह्याने किंवा तुमच्या जवळचे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्या द्वारे वाटून द्यायचे आहे. या मिश्रणामध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी ऍड करू शकता. दोन्ही घटकांचे स्मूथ अशी पेस्ट तयार झाल्यानंतर ती पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे.
अशा प्रकारचे इन्फेक्शन बहुतेक वेळा आपण इतरांचे कपडे व साहित्य वापरल्यामुळे आपल्याला होत असते म्हणून इतरांचे कोणतेही साहित्य वापरणे टाळायला हवे. ही बनवलेली पेस्ट मधील काहशी पेस्ट आपल्या शरीरावर इफेक्टेड भागावर लावायची आहे.शक्यतो पेस्ट लावण्याआधी इफेक्टेड त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्यालाही पेस्ट आपल्या शरीरावर लावायची आहे.
त्यासोबतच रक्तशुद्धी करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून त्याच्या संबंधित रोग तुम्हाला होणार नाही म्हणूनच जर तुम्ही दुर्वा चा रस सकाळ-संध्याकाळ एक ग्लास जरी प्यायला तरी तुमचे रक्त पूर्णपणे शुद्ध होते आणि तुम्हाला कोणत्याच प्रकारची त्वचा संबंधित विकार होणार नाही.
जर दुर्वा तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर अशा वेळी एक ग्लास दुधामध्ये हळद टाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता असे केल्याने सुद्धा तुमचे रक्त शुद्ध होते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर हा उपाय सुद्धा या करीता रामबाण ठरतो.हा उपाय केल्याने तुमच्या पिंपल्स चेहऱ्यावरील डाग सुद्धा नष्ट होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.