घराच्या जवळपास पुरलेले गुप्तधन फक्त अशा पद्धतीने १ मिनिटामध्ये शोधा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमावस्या वगळता इतर कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. तुमच्या गावात परिसरात जुने वाडे असतील व पडकी झालेले वाडी असतील किंवा अशी एखादी जागा ज्या ठिकाणी गुप्तधन आहे,गुप्तपणे गाडलेले धन आहे अशी जर तुम्हाला शक्यता वाटत असेल तर हे धन शोधण्यासाठी आपण हा उपाय करू शकतात मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सावधानतेचा इशारा समजुन हा उपाय करा कारण अशा गुप्तधन उरलेल्या जागी अनेक अदृश्य जागृत मंत्र-शक्ति असतात की त्यांचा त्रास आपल्याला होऊ शकतो. जर आपण काही गोष्टींचे पालन केले नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो.
अनेकजण या गुप्तधनाच्या पाठीमागे लागून मानसिक स्वास्थ्य हरवून बसले आहेत, त्यांचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेले आहे किंवा असा एखादा गंभीर आजार त्यांना आकर्षित करत आहे कि त्या आजारातून नंतर त्यांना मुक्ती मिळत नाही आणि हे गुप्तधन असते त्या ठिकाणी अनेक वाईट शक्ती निवास करत असण्याची शक्यता असते. ज्या लोकांनी हे कमावलेले धन गाडलेले असते किंवा त्यांचे रक्षण करत असतात. अशावेळी काही जण त्या ठिकाणी काही रक्षक तयार करून ठेवतात आणि त्या ठिकाणी ते रक्षक संरक्षण करत असतात म्हणून सांगितले आहे अशी काही काही अजून शक्ती असतात ,ते या धनाचे रक्षण करत असतात.
आपले रक्षण आपण अवश्य करा. हा उपाय चुकून सुद्धा अमावस्या, ग्रहण अशा तिथी मध्ये करू नये. ग्रहण मग ते सूर्य ग्रहण किंवा चंद्र ग्रहण असू द्या अशा स्थितीत हा उपाय आपल्याला अजिबात करायचा नाही. काही तांत्रिक लोक अत्यंत प्रभावीपणे गुप्तधनाचा शोध लावू शकतात मात्र अनेक तांत्रिक शक्तींना त्यामध्ये समाविष्ट करावा लागतो आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना या सर्व गोष्टी करता येणे शक्य नाही. एकच लक्षात ठेवा अमावस्या आणि सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहण काळामध्ये चुकूनही हा उपाय करू नका.
ही गोष्ट करताना जर तुम्हाला काही ना काही अशा गोष्टी तुम्हाला हानी पोहोचू शकतात जर तुम्हाला काही त्रास जाणवू लागला तर अशावेळी ताबडतोब उपाय करणे थांबवा आणि परत या. घरात गेल्यावर स्वच्छ हात पाय तोंड किंवा आंघोळ करून आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून प्रार्थना करा. दुष्ट शक्तींपासून रक्षण होऊ दे यासाठी प्रार्थना करायची कारण गुप्तधन प्रत्येकाला सहज सापडले तर आपल्या सात नव्हे तर अनेक पिढ्या घरीबसून खाऊ शकतात. इतका मुबलक पैसा आपल्याला मिळू शकतो.
मात्र ज्या ठिकाणी किंवा एखादी जागा आहे जिथे तुम्हाला वाटते की तिथे अदृश्य शक्ती मुक्त होऊ शकतात अशा ठिकाणी गेल्यानंतर पहिल्याप्रथम महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण दिवसभरात तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका आणि कोणत्याही प्रकारचे मद्यपान करायचे नाहीये. त्या ठिकाणी जाण्यापूर्वी काही सामग्री, काही साहित्य आपल्याबरोबर घेऊन जायचे आहे त्यासाठी आकरा मीटर पांढरे शुभ्र रंगाचे कापड आपल्याला लागणार आहे.
दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की मूठभर राई किंवा मोहरी तिच्यामध्ये इतर कोणतेही पदार्थ मिसळलेले नसावेत. स्वच्छ केलेली मूठभर राई म्हणजेच मोहरी लागणार आहे त्यानंतर गंगाजल फार महत्त्वाची वस्तू आहे ,गंगाजल हे कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळते. साधारणता एक ग्लास गंगाजल आपल्या लागणार आहे. ते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी गंगाजल आपल्याला घेऊन जायचे आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र ,देशी गाईचे गोमुत्र सुद्धा चालेल. या दोन वस्तू आपले रक्षण करण्याचे काम करत असतात.
कोणत्याही वाईट शक्तीची वाईट प्रभाव जो असतो तो तुमच्यावर पडू नये यासाठी या दोन वस्तू आपण आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत. गंगाजल आणि गोमूत्र. अशा प्रकारची सामग्री मुठभर अकरा मीटर पांढरा कापड सोबत घ्यायचा आहे. सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही वेगळेच वाटू लागले,काही वेगळ काहीच घडत आहे याची जाणीव झाली तर ताबडतोब आपण काहीही न करता परत यायचे आहे. स्वच्छ स्नान करून देव्हारा समोर बसून आपले कुलदैवत आहे, जी कुलदेवता आहे किंवा आपले इष्ट देव आहेत त्यांचे स्मरण करून प्रार्थना करायची आहे. दुष्ट शक्तींपासून रक्षण करण्याची इच्छा व्यक्त करायची आहे.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही तर आपण त्या जागेवरती आधी जागा स्वच्छ करून घ्या..गवत वगैरे असेल ते व्यवस्थित जागा साफ करा मग काम करण्यापूर्वी थोडसं गंगाजल आणि गोमूत्र हे त्या ठिकाणी शुभ्र कपडा टाकून घ्या आणि जागा स्वच्छ सुंदर केल्यानंतर त्या ठिकाणी आपण उर्वरित गंगाजल आणि गोमूत्र आहे ते टाकायचे आणि त्यानंतर त्या जमिनीवरती खोदकाम करायचे.
कोणत्याही प्रकारे खोदकाम करायचे नाहीये त्यासाठी वरती 11 मीटर कपडा आहे जर जागा खूप छोटी आहे तर त्यातील थोडासा कपडा कापून तो अँथरायचा आहे मात्र आपल्यासोबत अकरा मीटर कापड असुद्या त्याची अनेक कारणे आहेत नंतर कापड अंथरल्यानंतर जी राई आहे, मोहरी आहे ती आपल्या उजव्या हातात घेऊन एकाच वेळी संपूर्ण मोहरी या ठिकाणी फेकायची त्यानंतर साधारण अर्धा तास वाट पाहावी जर त्या जागेवर मोहरी भाजताना जसा आवाज येतो तसा काही आवाज आला तर समजा त्या ठिकाणी गुप्त धन नक्की आहे.
त्या जागेमध्ये धन गाडलेले आहे मात्र यापूर्वी खोदकाम करू नका.हे सर्व सामग्री घेऊन परत या. सर्व सामग्री वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.वाहते पाणी नसेल तर आपण एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली ज्या ठिकाणी लोकांचा वावर नाही अशा पिंपळाच्या झाडाखाली हे सर्व सामग्री टाकून आपल्या घरात येऊन स्वच्छ आंघोळ करून स्नान करून देवघरा समोर बसून प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.