ही भाजी संक्रमण नष्ट करतेय.? ग्रामीण भागात होतेय एकच चर्चा; तुम्हाला मिळाली तर आवश्य खा ही भाजी.!

ही भाजी संक्रमण नष्ट करतेय.? ग्रामीण भागात होतेय एकच चर्चा; तुम्हाला मिळाली तर आवश्य खा ही भाजी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये एका भाजी ची खूप मोठी जास्त चर्चा होत आहे. असेही म्हणता येते ही भाजी खाल्ल्यामुळे संक्रमानामधून बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे तो कमी झाला शिवाय संक्रमाना नंतर होणारे त्रास भूक न लागणे ,खोकला,या सारख्या सामान्य कमी झाल्या आहेत. जसे शहरी भागामध्ये या आजाराचे प्रमाण आहे तसेच संक्रमणाचे प्रमाण खेडेगावांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसून आलेले आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत या दवाखान्यातील उपायांबरोबरच काही आयुर्वेदिक उपाय करत आहेत.

काही आयुर्वेदिक काढाचा वापर करत आहे त्यामधील अशी एक भाजी आहे, त्या भाजीचा चांगला परिणाम आपल्याला दिसून यायला लागलेला आहे. त्यावर कुठलीही प्रयोग वगैरे केले नाही परंतु प्रत्येकाच्या अनुभवांमधून आलेले एक गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये याची खूप मोठी चर्चा होत आहे. चला तर मग जाणून घेऊया या भाजी बद्दल..

या भाजीचे नाव आहे उंबर. उंबर च्या पानांची ही भाजी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते . या भाजीला खूप महत्व आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप सारे महत्त्व देण्यात आले आहे. उंबराची भाजी या झाडाच्या फळाची भाजी बनवली जाते आणि बरेच भागांमध्येही ग्रामीण भागांमध्येही भाजी खाल्ली जाते तेव्हा ही भाजी खाऊन पाहायला काही हरकत नाही.

प्रत्येकाला ही भाजी खाता येते आणि या काळामध्ये जरी गुणकारी ठरत असेल तर अतिउत्तम आहे कारण ही भाजी आपल्या सहजरीत्या उपलब्ध सुद्धा होते. या भाजीचे गुणधर्म आपल्या शरीराला लाभदायक ठरत असतात. या भाजीचे सेवन केल्याने रक्ताभिसरण चांगल्यारितीने सुधारते त्याचबरोबर शरीरामध्ये जर काही दोष असेल तर ते औषध म्हणून काम करते.

शरीरामध्ये अशक्तपणा आलेला असेल तर अशक्तपणा घालवण्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा होतो त्याचबरोबर द”म्या”सारखे आजारावर या वनस्पतीचा पानांचा लेप छातीवर लावला जातो त्यामुळे आराम मिळतो. त्याच बरोबर छातीत कफ झालेले असेल तर अशा वेळेस उंबराचे फळ याचे पाणी म्हणजे फळातील रस पिण्यास दिले जाते हा रस आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो.

हा उपाय करताना आपल्याला उंबराचे फळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि मग नंतर त्याला शिजवून घ्यायचे आहे. पूर्णपणे शिजवल्यानंतर प्रत्येक फळ आपल्याला फोडून त्याचे दोन भाग करायचे तुकडे करायचे आहे त्यानंतर चांगले फळ घ्यायचे आणि खराब फळ असेल ते टाकून द्यायचे आहे.हा उपाय करताना आपल्याला चांगले फळ घ्यायचे आहे. आपण इतर ज्या भाज्या बनवतो तसेच सुकी भाजी, रस्सा भाजी बनवत असतो त्याच भाजी प्रमाणे कांदा-लसूण त्याच्यामध्ये मिरची मसाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण वापरतो त्याच प्रमाणे आपल्याला ही भाजी बनवायची आहे.

ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा पूर्ण दूर होऊन जातो आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला ऊर्जा मिळू लागते तसेच या फळांमध्ये खूप सारे पोषकतत्व उपलब्ध असल्याने आपल्या शरीराला उत्साह निर्माण करण्यासाठी मदत होत असते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील र”क्ता”भि”स”रण व्यवस्थित होत असल्याने आपल्या शरीरातील सर्व अवयव चांगले कार्य करू लागतात तर तुम्हाला आजूबाजूला उंबराचे झाड व त्याचे फळ मिळाले तर ही भाजी अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *